` अनुक्रमणिका-चालू
क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक
४१ ३१-५-१९३१ खडतर परिस्थितीशी झगडूनच
समाजोन्नती शक्य. २६३
ष्र २८-६-१९३१ अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरी-
पेक्षा भयंकर व भीषण आहे. २६४
४२३ १४-८-१९३१ _ अस्पृश्य स्त्रियांनी सर्वागीण सुधारणेसाठी
झटावे. २६६
४४ १४-८-१९३१ लढा बिकट वाटला तरी फार पाडण्याची
जबाबदारी आपलेपणाच्या नात्याने
स्वीकारा. २६७
४५ ८-१०-१९३१ माझ्या लोकांच्या हितसंबंधाचा प्रतिनिधी
मीच आहे. २६९
४६ २९-१-१९३२ देशाच्या ऐक्यासाठी संघटना आवश्यक २७३
४७ २९-१-१९३२ स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही
- विझता कामा नये. २७७
४८ १३-२-१९३२ स्वावलंबनासाठी वर्तमानपत्राची गरज २८५
(जनता)
४९ २८-२-१९३२ भेदनीतीचा प्रयोग मी माझ्यावर होऊ
दिला नाही. २८६
५० ६-३-१९३२ कोणाच्याही शिकवणुकीने आपसात बेकी
होऊ देऊ नये. ` २८९
५१ ७/८-५-१९३२ अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे
| हवीतच. २९०
५२ ५-१९३२ स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय
अस्पृश्यांना तरणोपाय नाही. ३००
५३ २३-५-१९३२ देवदर्शनाशिवाय कोणी मरत नाही. ३०१ ५ ¥ ५-९-१९३२ आजचा आमचा लढा राजकीय सत्तेकरिता
आहे. ३०३
(बत्तीस)