MR/Khand_18_2 - Page 35

अनुक्रमणिका--चालू

पृष्ठ क्रमांक क्रमांक तारीख

२०७ २२-९-१९४४ ..... तर त्या स्वातंत्र्यासाठी मी केव्हाही

लढावयास तयार आहे. ४५५

कामगारांच्या २०८ २३-९-१९४४ भारताच्या भावी राज्यघटनेत

राजकीय हक्कांना प्राधान्य दिले पाहिजे. ४५९

२०९ २४-९-१९४४ आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय

आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला

पाहिजे. ४६१

२१० २४-९-१९४४ सत्तेवर असूनही ब्राह्मणेतर पक्षाला ब्राह्मण्य

नष्ट करता आले नाही. ४६४

२११ २४-९-१९४४ शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे

` उद्दिष्ट आणि आकांक्षा ४६७

२१२ २६-९-१९४४ युद्धानंतर हुकूमशाही प्रस्थापित होता

कामा नये. ४७६

२१३ २६-९-१९४४ ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणी जातिभेदाच्या

विषाने मानवी सद्गुणांना मुकले. ४७८

२१४ २८-९-१९४४ पक्षांच्या व जातींच्या हार्दिक सहकार्यानेच

राजकीय पेच सुटतील. ४८०

२१५ २९-११-१९४४ बुद्धांच्या वेदांवरील हल्ल्यामुळेच शूद्रांचा

| सेवाधर्म जाऊन ते राज्यकर्ते झाले. ४८२

२१६ २-१-१९४५ विद्यार्थ्यानी शिक्षणापेक्षा राजकारणात

दंग होणे हा शैक्षणिक र्‍हास होय. ४८५

२१७ ४-१-१९४५ सत्ता कोणाचीही असो. अस्पृश्यांना

दड़पण्याचाच प्रयत्न होइल. ४८६

२१८ ६-५-१९४५ आम्ही आमच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीने

देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे

करू. ४८८

SN POSS SSIS SHES ण णक

( एकतीस )