MR/Khand_18_3 - Page 25

आदेश दिले; त्याबद्दल त्यांचे आभार. उपसचिव सिद्धार्थ खरात यांचेही आभार, प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी वेळोवेळी समितीच्या कार्यास प्रोत्साहन दिले; त्याबद्दल त्यांचे आभार, समितीच्या सर्व सदस्यांचेही आभार. या कामासाठी कार्यालयातील सुमित्रा नेवरेकर, कदम, पार्टे, शेटकर, दळवी, करंडे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांची नोंद घेतो. प्रेसचे संचालक, प. ज. गोसावी, व्यवस्थापक, न, म. गोटे व मुद्रणालयातील कर्मचारी यांचे सहकार्याबद्दल आभार. |

प्रा. अविनाश डोळस,

सदस्य सचिव

( एकवीस )