अनुक्रमणिका
खंड १८ भाग ३
क्रमांक तारीख
पृष्ठ क्रमाक
२३३ १४-१-१९४६ जे लोक कोट्यवधींना अस्पृश्य नि
गुन्हेगार मानतात त्यांना स्वातंत्र्य
मागण्याचा हक्क कसा पोहोचतो ? १
२३४ १४-१-१९४६ कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण.
निष्ठेची माणसे हवीत. ४ २३५ १५-२-१९६ माझा स्वराज्याला बिलकूल विरोध
नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला
पुरेसा हिस्सा पाहिजे. १० २३६ १६-२-१९४६ माऱ्याच्या जागा काबीज करा ! १५ २३७ १७-२-१९४६ मरणाच्या तयारीनेच आम्ही
समरांगणात उतरलो आहोत. १८ २३८ २६-३-१९४६ तोंडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने |
जात्यंधता. _ २९ २३९ २५-६-१९४६ आम्ही आज कदाचित लढाई हरलो
असू, पण युद्ध मात्र आम्ही जिंकणारच
जिंकणार. ३८
२४० २१-७-१९४६ या देशातील कोणतेही राजकीय पक्ष
आमच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देत
नाहीत......, ४२ २४१ ५-८-१९४६ हक्क मिळविण्यासाठी आमचा लढा
चालूच राहील. ४८ २४२ १७-१२-१९४६ अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण
केल्यास जगातील कोणतीही शक्ती
या देशाला एक होण्यापासून परावृत्त
करू शकणार नाही. ४९ २४३ .. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला
पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. ५९
२४४ १२-४-१९४७ आर्थिक लूट थांबविण्यासाठी राष्ट्रीय
समाजवादाचा अवलंब करणे हा एकच
मार्ग. ६३
( तेवीस )