अनुक्रमणिका--चालू
क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक
२५७ १६-१-१९४९ दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे मोठा
मूर्खपणा आपली झोपडी शाबूत राखा. १३६ २१-१-१९४९ परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने आणि
प्रभावी संघटनेने राहा. | १४२ २१-१-१९४९ केवळ राजकीय प्रगतीने जीवनातील
प्रश्न सुटत नाहीत ! १४६ २६7२7१९४९ हिंदू आचारधर्मातील पडायला आलेल्या
भागांची दुरुस्ती करण्यापलीकडे हिंदू
कोड बिलात दुसरे काहीही नाही.
१९/२०-११-१९४९ आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे २५-११-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला
देशा मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात
आल्याशिवाय राहणार नाही.
११-१-१९५० हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरणे केले पाहिजे. ११-१-१९५० परकीयांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा
आला तर तो आत्मनाश ठरेल.
२७-१-१९५० प्रामाणिकपणा, कर्तव्याची जाणीव व
राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची
परंपरा. [
२-१5१ २49 बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान २६-५-१९५० बुद्धधर्मीय देशांनी धर्माच्या वाढीसाठी
त्याग करावा.
६-६-१९५० बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने
आत्मसात केली.
६-६-१९५० बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्माला आव्हान ६-६-१९५० अस्पृश्यांना बौद्ध धर्माशिवाय दुसरा
कोणताही अभ्युदयाचा मार्ग नाही. १०-६-१९५० घटनात्मक नीतीचे कोटेकोर पालन करा २७२ २१-७-१९५० संघटनेनेच राजकीय शक्ती प्राप्त
होणार आहे. २२०
( पंचवीस )