MR/Khand_18_3 - Page 31

अनुक्रमणिका--चालू

क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक

२८९ २६-११-१९५१ सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो

तर तो मानवी व्यक्तीमत्त्त्वाचा वध

आहे असे मी समजेन. २९३ २९० १९-१२-१९५१ राजकीय हक्कांची जाणीव झाल्यानेच

बलाढ्य संस्थांशी लढा देता येईल. २९८ २९१ २१-१२-१९५१ अल्पसंख्यां जमातीचे मूलभूत हक्क

शाबीत राहिले पाहिजे. २९९ २९२ २३-१२-१९५१ निवडणुका नि:पक्षपाती होण्याची गरज ३०१ २९३ ११-५-१९५२ सरकारने आर्थिक बोजा सहन करून

धान्याच्या किंमती माफक ठेवाव्या. ३०३ २९४ ३१-५-१९५२ .... अधिकारारूढ पक्षाशी माझे

मतभेद असले तरी देशाची नाचक्की

कधीही करणार नाही. ३०४ २९५ १४-७-१९५२ सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा ३१० २९६ २०-७-१९५२ शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रीत्यर्थ

काही करणार आहेत का ? ३१४ २९७ ७-८-१९५२ मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल्य

स्वाभिमान निर्माण केला आहे. ३१६ २९८ २८-९-१९५२ सार्वजनिक पैशाचा अपहार

करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही. ३१९ २९९ १५-१२-१९५२ भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात

होते. ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग

राहिले पाहिजे. ३२२ ३०० २२-१२-१९५२ लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या

` पूर्वावर्ती शर्ती. ३२५ ३०१ २५-१२-१९५२ स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी

आले पाहिजे. ३४० ३०२ २५-१२-१९५२ लोकात तेज व जागृती उत्पन्न होईल

असे राजकारण हवे. ३४४

( सत्तावीस )