अनुक्रमणिका--चालू
क्रमांक तारीख पुष्ठ क्रमांक ३१४ i io st आज देशात चारित्र्यच उरलेले नाही,
ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे
भवितव्य खडतर आहे. ३७७१
३१५ २०-४७-१९५४ धर्माप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली
नाही तर तो “लफंग्यांचा बाजार”
ठरेल. २७२ ३१६ २०-४-१९५४ निवडणुकीद्वारे जागा मिळविणे हे एक
साधन आहे, साध्य नव्हे. ३७६
३१७ २१-४-१९५४ आपला देश दोन राष्ट्रांत विभागला आहे.
एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या
लोकांचे. ३७७
२५-७४-१९५४ दीपमालेतील न विझणाऱया दिव्याप्रमाणे,
आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना
मार्गदर्शन करील. २८४
३१९ २९-७४-१९५४ आदिवासी अजूनही रानटी युगातच
आहेत. स्वातंत्र्याने त्यांच्या जीवनात
बदल घडवून आणलेला नाही. २८७
२-५-१९५४ तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घातली
नाही तर वरिष्ठ वर्गाचा नि:पात होण्यास
वेळ लागणार नाही. ३८९
८-५-१९५४ तुम्ही बांधलेल्या देवळात बुद्धाच्या मूर्तीची
प्रतिष्ठापना करा. २९१
३२२ १-७-१९५४ समाजाची दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यांवर
कडक नजर ठेवली पाहिजे. २९२ २२२ २६-१०-१९५४ तुमची झोपडी जिवंत राहिली तर लोक
तुमच्या आश्रयाला येतील, २९४
( एकोणतीस )