MR/Khand_18_3 - Page 35

अनुक्रमणिका--चालू

क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक ३३४ १२-१२-१९५५ विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या

पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले

चारित्र्य बनविले पाहिजे. ४५६

३३५ २१-१२-१९५५ मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र

मराठवाडा हेच उचित. ४६०

३३६ १८-१-१९५६ मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे

कृत्य निषेधार्ह, ४६२

३३७ ५-२-१९५६ बुद्धाच्या व जैनांच्या अहिंसेत महदंतर

आहे. ४६३

३३८ १८-३-१९५६ भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक

महत्त्व आहे. ४६४

३३९ २४-५-१९५६ बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार

नाही. ४६७

३४० १०-६-१९५६ स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे

निर्भय नागरिक व्हा ! ४७३

३४१ २३-६-१९५६ एकेकाळी अफगाणिस्तान हा देश

संपूर्ण बौद्ध होता, ४७६

३४२ १४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४८२ ३४३ १५-१०-१९५६ मला धर्म जास्त प्यारा आहे आणि

त्यासाठीच मी माझी शक्‍ती वेचणार

आहे. ५२७

३४४ १५-१०-१९५६ राजकारणात भक्तीला विभूतिपूजेचे

रूप आले की, सर्वाधिकारशाही निर्माण

होण्याचे भय असते. ५३० ३४५ १६-१०-१९५६ बुद्धं सरणं गच्छामि ! ५३८

( एकतीस )