२१-१२-१९५५ मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र मराठवाडा हेच उचित - Page 501

मराठवाड्याच्या प्रगतीसाठी . + %१ .. ७ ७ ७ ७ ७ हेच उचित ४६१

होण्याचा संभव आहे. तेव्हा या मागासलेल्या मराठवाड्याची प्रगती व्हावी अशी जर इच्छा असेल तर त्यांना स्वतंत्र मराठवाडा करून देणे हेच उचित होय. माझ्या त्रिगट योजनेप्रमाणे महाराष्ट्राची तीन राज्ये करण्यात आली तर राज्यकारभाराच्या दृष्टीने ती कार्यक्षम ठरतील आणि जनतेला आपली उन्नती करून घेण्यास संधी मिळेल.

शैक्षणिकदृष्ट्या मराठवाडा मागासलेला असल्यामुळे मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची अत्यंत आवश्यकता आहे.