खंड-१४ (दोन भागात)
हिंदु कोड बिल (आवृत्ती संपली ) खंड-१५
कायदेमंत्री डॉ.आंबेडकर (आवृत्ती संपली ) खंड-१६
पाली व्याकरण आणि शब्दकोश
(आवृत्ती संपली )
खंड-१७
डॉ.आंबेडकर यांची सामाजिक क्रांती - भाग १ ते ३ रुपये ३७५/-
खंड-१८(मराठी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे - भाग १ ते ३
रुपये ३००/-
खंड १९ (मराठी)
डॉ. आंबेडकर यांची पत्रकारिता १९२०-१९२८
रुपये २००/-
इतर प्रकाशित खंड
खंड-९ (इंग्रजी)
आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाची साधने. (आवृत्ती संपली )
खंड-२ (मंराठी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक (आवृत्ती संपली )
वरील उपलब्ध ग्रंथांची बिक्री शासन मुद्रण लेखन सामग्री आणि प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खालील बुक डेपोंमधून केली जाते. १) शासकीय मध्यवर्ती ग्रंथागार, नेताजी सुभाष रोड , चर्नी रोड रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई - ४०० ००४. २) शासकीय फोटोझिको मुद्रणालय व ग्रंथागार, जी.पी.ओ. जवळ, पुणे स्टेशन, पुणे- ४११००१. ३) शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, सिव्हील लाईन्स, नागपूर- ४४० ००१.
४) शासकीय ग्रंथागार, शहागंज, गांधी चौकाजवळ, औरंगाबाद- ४३१००१.
५) कोल्हापूर बुक डेपो
वाचकांनी सदर ग्रंथ खरेदीसाठी व ग्रंथ पोस्टाने मागवायचे असल्यास डाकखर्च इ.चौकशीसाठी वरील ठिकाणी परस्पर संपर्क साधावा. व्ही.पी.ची पद्धत नाही. ग्रंथांच्या किंमतीची आणि डाकखर्चाची रक्कम मनीऑर्डर अथवा डिमांड ड्रापरद्वारे वरील पत्त्यावर पाठवून सदर ग्रंथ मागवता येतील.