खंड-१४ (दोन भागात)
हिंदु कोड बिल (आवृत्ती संपली)
खंड-१५
कायदेमंत्री डॉ. आंबेडकर (आवृत्ती संपली) खंड-१६
पाली व्याकरण आणि शब्दकोश
(आवृत्ती संपली)
खंड-१७
डॉ. आंबेडकर यांची सामाजिक क्रांती - भाग १ ते ३ रुपये ३७५/-
खंड-१८ (मराठी) क. त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे - भाग १ ते ३ रुपये ३००/-
खंड-१९ (मराठी)
डॉ. आंबेडकर यांची पत्रकारिता १९२०-१९२८ रुपये २००/-
इतर प्रकाशित खंड
खंड-९ (इंग्रजी)
आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाची साधने. (आवृत्ती संपली)
खंड-२ (मराठी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक (आवृत्ती संपली)
वरील उपलब्ध ग्रंथांची विक्री शासन मुद्रण लेखन सामग्री आणि प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खालील बुक डेपोंमधून केली जाते. १) शासकीय मध्यवर्ती ग्रंथागार, नेताजी सुभाष रोड, चनी रोड रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई-४०० ००४. २) शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, जी.पी.ओ. जवळ, पुणे स्टेशन, पुणे-४११ ००१. ३) शासकीय मुद्रणालय ब ग्रंथागार, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४० ००१,
४) शासकीय ग्रंथागार, शहागंज, गांधी चौकाजवळ, औरंगाबाद-४३१ ००१.
५) कोल्हापूर बुक डेपो
वाचकांनी सदर ग्रंथ खरेदीसाठी व ग्रंथ पोस्टाने मागवायचे असल्यास डाकखर्च इ. चौकशीसाठी वरील ठिकाणी परस्पर संपर्क साधावा. व्ही.पी.ची पद्धत नाही. ग्रंथांच्या किंमतीची आणि डाकखर्चाची रक्कम मनीऑर्डर अथवा डिमांड ड्राफ्टद्वारे वरील पत्त्यावर पाठवून सदर ग्रंथ मागवता
येतील.