MR/Khand_18_1 - Page 33

अनुक्रमणिका

खंड १८-भाग १

क्रमांक तारीख . पृष्ठ क्रमांक

(एक) ना. विलासराव देशमुख,

मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांची

प्रस्तावना. अकरा

(दोन) ना. दिलीप वळसे-पाटील, |

मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण (महाराष्ट्र

राज्य) यांचे मनोगत. तेरा

(तीन) “ खंड अठराच्या निमित्ताने '-हरी नरके

'सदस्य-सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

चरित्र साधने प्रकाशन समिती. ' पंधरा

(चार) संपादकीय तेवीस

१ २१-३-१९२० जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे

गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले

आहे. | à

२ ३०-५ते उन्नतीच्या आड येणाऱ्यांचा निषेध

१-६-१९२०

३ ९-३-१९२४ सात कोटी अस्पृश्य हिमालय जमीनदोस्त

करतील. ११

४ ५-१९२४ समाजजीवनात. निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने

झटले पाहिजे. १३

'५ ११-४-१९२५ घनघोर संग्राम केला तरच माणुसकी

| | परत मिळेल. २५

५-१९२६ मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे. ३२

७ १९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ

| | नकी. ३४

८ ३-५-१९२७ राज्याचा अभिमान नसेल तर राज्य

टिकत नाही. ५१