१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 373

विविध वर्ग बिहार मध्यप्रांत आसाम नॉर्थ वेस्ट

वगु आु॒आा ओरिसा वर्हाड प्रांत फ्रटियर

१. सर्वसाधारण “ak ९६ ७४ ४३ ९

स्त्री प्रतिनिधी व्ह ३ ३ १

२. अस्पृश्य ८ Y १०

_ 3). मागासलेले nee ८ q g 7

४. मुसलमान aa ४१ १४ ३४ ३६

स्त्री प्रतिनिधी _ q us ~

५. हिंदी खिश्चन व २ - १

स्त्री प्रतिनिधी / मा -

६. अँग्लो इंडियन .. q q

स्त्री प्रतिनिधी e o. व हि

७. युरोपियन a 2 q q

८. व्यापारी वगैरे s ४ २ ११

९. जमीनदार त ५ ३ २ १०. विश्वविद्यालय . . १ १ वी ११. मजूर ४ २ y १२. शीख | ३

स्त्री प्रतिनिधी

एकण १७५ ११२ १०८ ५०

कः LE A A A nn et nn a hn ns hn nn a RK SN A SN SNE ARAN A a St OS UN TO

बंगाल प्रांतातील अस्पृश्य प्रतिनिधींची संख्या मागाहून कळविण्यात येईल. याशिवाय ज्या ज्या प्रांताला जादा स्वतंत्र उमेदवार संघ देण्यात येणार आहेत त्यांचीही नावे ह्या जातिविषयक प्रश्‍नाच्या निर्णयामध्ये दिलेली नाहीत. परंतु त्या प्रांतांची नावे लवकरच जाहीर होतील. ज्या प्रांतात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या बरीच आहे त्या प्रांतात जादा स्वतंत्र मतदार संघ देण्यात येतील. “ "

"a निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्य प्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी

पुढीलप्रमाणे खुलासा जाहीर केला होता :-

ब्रिटिश सरकारच्यावतीने मी आज जो जातिविषयक प्रश्‍नाचा निर्णय जाहीर केला आहे त्याबद्दल मुख्य प्रधान म्हणून नव्हे तर गेल्या दोन वर्षाच्या निकटच्या सहवासाने जी सहकार्याची मैत्री जडली आहे त्या मैत्रीच्या प्रेरणेने थोडासा खुलासा करीत आहे

१ जनता : २७ ऑगस्ट १९३२.