MR/Khand_18_1 - Page 38

अनुक्रमणिका--चालू

क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक

६९ १२/१३-४-१९३३ तुम्हालाच तुमची जबाबदारी ओळखणे

प्राप्त आहे. ४०२

७० १६-४-१९३३ जातीभेद नष्ट केल्याशिवाय उन्नतीचा

मार्ग असंभव. ४०५

७१ २२-४-१९३३ कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून सार्वजनिक | कामाला पैसा द्या ! ४०७ ७२ २३-४-१९३३ या देशात इंग्रज सरकार काहीच करीत

नाही. ४०९ ७३ २९-४-१९३३ बुद्धीचा उपयोग भाकर, शिक्षण व

(जनता) राज्यसत्ता मिळविण्यासाठी हवा. ४१४ ७४ १५-७-१९३३ हिदू समाजाने आपली शक्ती सामाजिक

(जनता) सुधारणेसाठी प्रामाणिकपणे खर्च करावी. ४१७

७५ २९-९-१९३४ गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन

"करणार ? ४१९

७६ ३०-९-१९३४ पैशाचा विनियोग गरीब विद्यार्थ्याच्या

शिक्षणावर करणे हिताचे. ४२९ ७७ १३-१०-१९३५ अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो, पण | हिंदू म्हणून मी मरणार नाही. ४३०

७८ ८-१२-१९३५ जो धर्म माणसांना माणूसकीने वागवीत |

नाही त्याला धर्म कसे म्हणावे ? ४३५

७९ ११/१२-१-१९३६ धर्मातराने सर्व अल्पसंख्यांकांचे कल्याण

होईल. ४४१

८० ११-२-१९३६ सर्वानी दुढनिश्चयाने आणि संघटितपणे

कूच करावयाचे आहे. ४४८ ८१ २९-२-१९३६ व॒ तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे

१-३-१९३६ की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे

आहे ? ४५०

(चौतीस)