अनुक्रमणिका-चालू
क्रमांक तारीख पुष्ठ क्रमांक
८२ १-३-१९३६ चळवळीचा फायदा सर्वच अस्पृश्यांना
झाला. ४५९ ८३ २९-३-१९३६ मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय
तो आत्मघातही आहे. ४६१ ८४ १-५-१९३६ आपण सात कोटी अस्पृश्य एकाचवेळी
धर्मातर करू. ४६९ ८५ ३-५-१९३६ राजकीय सत्तेचा वापर न्याय्य व उदार
बुद्धीने करावा लागेल. ४७०
८६ ३-५-१९३६ शेकडो वर्षे थांबूनसुद्धा जे कार्य झाले
नसते ते या दहा वर्षाच्या अल्पावधीत
झाले आहे ४७३
८७ ४-५-१९३६ ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकी नाही
तो धर्म, धर्म नव्हे. ४७५
८८ १७-५-१९३६ आपल्या मातीमोल आयुष्याला सोन्याचे
दिवस प्राप्त होण्यासाठीच धर्मातराची
आवश्यकता आहे. ४७७
'८९ ३०-५-१९३६ ते मुक्ती कोन पथे ?
१-६-१९३६ ४८२ ९० १-६-१९३६ आज साघुत्वाचा केवळ सांगाडा राहिला .
आहे. ५२६
९१ १-६-१९३६ कायदे मंडळावर पक्षाचा लायक
उमेदवारच निवडून आणा. ५३२
९२ २-६-१९३६ . धर्मातराने अस्पृश्यांना समानतेचा हक्क
प्राप्त होणार आहे. ५३७
९३ १६-६-१९३६ भगिनींनो, समाजाला बड़ा लावणाऱ्या
धेद्यापासून मुक्त व्हा. | ५४८
(पस्तीस)