MR/Khand_18_2 - Page 27

अनुक्रमणिका

खंड १८, भाग २

क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक

९७ १६-१-१९३७ या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत. १

९८ २४-१-१९३७ ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही

अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेद-

वारांना निवडून देऊ नका. १०

९९ २५-१-१९३७ खोटे दस्तऐवज करणारे गरीब शेतकरी,

कामकरी लोकांचे कल्याण करतील

काय ? १६

१०० २५-१-१९३७ भूलथापास बळी न पडता सावधगिरीने

वागले पाहिजे.

१०१ ३०-५-१९३७ केवळ निवडणुकीत विजय मिळाल्याने

चळवळीचे कार्य संपले असे समजू नका. २२ १०२ २०-७-१९३७ शिस्त व संघटना हेच आपल्या पक्षाचे

ध्येय, २९ १०३ ३१-७-१९३७ साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट

वाईट, ३१ १०४ १४-८-१९३७ तुम्ही संघटन करून स्वतंत्र मजूर पक्षाला

(जनता) बलवान करा. ३२८ १०५ २३-८-१९३७ प्रांताचे प्रधान मंडळ हा प्रांताच्या

बुद्धिमत्तेचा अलौकिक संचय असला

पाहिजे. ४२ १०६ २८-८-१९३७ अशा देवांना काय पुजावे ? ४५ १०७ ६-११-१९३७ बहुजन समाजावर अन्याय होणार नाही

असे कायदे करवून घेतले पाहिजेत. ४८ १०८ ७-११-१९३७ मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमान-

शून्य होणार काय ? ५३ १०९ ७-११-१९३७ मी जे कमाविले ते अखिल अस्पृश्यांसाठी पु५ ११० १४-११-१९३७ आपले अस्तित्व स्वतंत्रपणे राखल्याशिवाय

दु:खाला तोंड फोडता येणार नाही. ५६

( तेवीस )