MR/Khand_18_2 - Page 28

अनुक्रमणिका--वालू

क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक

१११ २०-११-१९३७ पुढाऱ्याच्या निधनानंतरही समाजकार्य

अव्याहत चालून ते चिरकाल टिकले

पाहिजे. ५८ ११२ ३१-१२-१९३७ अस्पृश्य समाजात एकी नाही ह्याचे कारण

जातिभेद हेच आहे. ६१ ११३ ३१-१२-१९३७ जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात

करण्याची तयारी ठेवा ६५ ११४ १-१-१९३८ राजकारणाचा गाडा ओढताना चाक

अंगावर येणार नाही ह्याची खबरदारी

घ्या, (90 ११५ १०-१-१९३८ साप-मुंगूस, उंदीर-माजर यांची कधी

मेत्री जमेल का ? ७२ ११६ १८-१-१९३८ राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी हिदू-

मुस्लीम विभक्तीकरण विनाशक, ७९ ११७ १२-२-१९३८ चातुर्वर्णामुळे हिंदुस्थानचा तहास व

अधःपात झाला. ८१

११९ १२/१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर

आधारलेली नवी पद्धती हे कामगार

संघटनांचे ध्येय असावे. ८७ १२० १२-२-१९३८ शील व सोजन्य नसेल तर शिक्षित माणूस

हिंस्र पशूपेक्षाही क्रूर व भीतिप्रद, ११४ १२१ २५-२-१९३८ गरिबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या

सरकारने अधिकार त्याग करणेच इष्ट. ११९ १२१ ७-३-१९३८ गुन्हेगार आरोपीला दिलेली शिक्षा तहकूब

करणे म्हणजे कायद्याचे उच्छेदनच. १२३ १२२ १९-३-१९३८ सत्याग्रहाच्या यशाचे फळ माझ्या

एकट्याचेच नाही तर आपणा सर्वाचे. १२८

( चोवीस )