अनुक्रमणिका--चालू
क्रमांक तारीख पुष्ठ क्रमांक
१२३ २७-३-१९३८ श्रीमंताच्या पैशावर पक्षाचे कार्य जर चालू
लागले तर पक्षांचे वैशिष्ट्य नष्ट होईल. १३१ १२४ १-४-१९३८ बदललेली परिस्थितीच सामाजिक
उन्नतीला कारण. १३३ १२५ ४-४-१९३८ सर्वानी प्रथम भारतीय आणि शेवटीही
भारतीय ही भूमिका घ्यावी. १३५
१२६ २०-४-१९३८ तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कायी
लावा. १३८ १२७ २०-४-१९३८ दुसऱ्यावर विसंबून राहणे म्हणजे
पेशवाईतले गाडगे गळ्यात बांधून घेणे
होय. १४० १२८ २७-४-१९३८ दंग्यांना आळा घालण्यासाठी कडक
उपाययोजना आवश्यक, १४१ १२९ १०-५-१९३८ निवडून दिलेली माणसे आपले कर्तव्य
करतात की नाही यावर पाळत ठेवा. १४३ बैँकुछ ०११८५6 2.०३ तर आपली स्वतंत्र युनियन
स्थापावी. १४६ १३१ १४-५-१९३८ न्याय हक्कांसाठी तरुणांनी मरणही
पत्करले पाहिजे. १४८ १३२ १५-५-१९३८ बहुसंख्याक असा शेतकरी व कामकरी
वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला
पाहिजे. १५२
१३३ १६-५-१९३८ जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्त्वा-
कांक्षा जोपासा. १५७ १३४ २०-५-१९३८ खोती नष्ट करण्याचे मी हाती कंकण
बांधले आहे. १६१ १३५ २१-५-१९३८ आपल्या पक्षाचे सभासद व्हा; आपल्या
पक्षाचे बळ वाढवा. १६३
( पंचवीस )