२६-२-१९३९ जिल्हावारी चळवळींमुळे संघटनशक्ती कमकुवत बनेल - Page 299

१५५
आणि भांडवलशाही, जमीनदारशाही साम्राज्यशाही,
व्यापारी यांच्या दडपणातून मध्यमवर्गीय हिंदी
हेच संपूर्ण स्वातंत्र्य

राष्ट्राला मुक्त करणे

कार्यकारी मंडळाची सभा ता. २१ मार्च स्वतंत्र मजूर पक्षाच्या अखिल भारतीय

यांच्या अध्यक्षतेखाली भरली १९३९ रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वातंत्र्य असल्याचे जाहीर करण्यात होती. यावेळी पक्षाचे ध्येय संपूर्ण

आंबेडकर म्हणाले, आले. यावेळी भाषण करताना डॉ. बाबासाहेब

हिंदी भांडवलशाही आमचा पक्ष श्रमजिवी वर्गाचा आहे. परकीय साम्राज्यशाही,

व जमीनदारशाही आणि मध्यमवर्गीय हिंदी व्यापारी यांच्या दडपणाखाली श्रमजिवी

वर्म दबला आहे. त्याची या बिकट परिस्थितीतून मुक्तता करणे हिंदी राष्ट्राला

संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय अशक्य आहे. संपूर्ण स्वातंत्र्याचे आमचे ध्येय

शुद्ध स्वरूपाचे आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या कोणत्याही

लढ्यात आपला पक्ष प्रामुख्याने भाग घेईल. तोपर्यंत गोरगरीब बहुजन

समाजाची पिळवणूक करणाऱ्या आमच्याच देशबांधवांशी आम्ही आमचे निशाण |

उभारू.

जनता : ८ एप्रिल १९३९. `