MR/Khand_18_2 - Page 31

अनुक्रमणिका--चालू

क्रमांक तारीख पुष्ठ क्रमांक

संस्थानांची १५२ ३०-१-१९३९ पुनर्घटना करून हिंदुस्थानला

व्यापून टाकील असे नागरिकत्व निर्माण

करणे गरजेचे. २४८ १५३ २१-२-१३९३९ दारूबंदीपेक्षा शिक्षणाचा प्रश्‍न अधिक

महत्त्वाचा. २५२ १५४ २६-२-१९३९ जिल्हावारी चळवळीमुळे संघटनशक्ती

कमकुवत बनेल. २५९ १५५ २१-३-१९२३९ साम्राज्यशाही, भांडवलशाही, जामीनदार-

शाही आणि मध्यमवर्गीय हिंदी व्यापारी

यांच्या दडपणातून राष्ट्राला मुक्त करणे

हे संपूर्ण स्वातंत्र्य.

१५६ २-४-१९३९ सर्व राजकीय पक्षांनी एक होऊन हिंदी

राजकारणाची धुरा आपल्या हाती घ्यावी.

१५७ २३-४-१९३९ संस्थानांत राहणाऱया लोकांची स्थिती

गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी

नाही. २६४

१५८ १८-६-१९३९ इमारत फंडासाठी एक महिन्याचा पगार

द्या ! २६९

१५९ २-७-१९३९ अस्पृश्यांतील जातिभेद नष्ट व्हावेत हा

धर्मातराचा एक हेतू. २७१ १६० १२-७-१९३९ करवाढीच्या तुटीवर हक्क कोणाचा ? २७४

१६१ २६-१०-१९३९ स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीयांना स्वातंत्र्य

व आमच्यावर अधिराज्य असा कधीच

होऊ शकत नाही. २७७

१६२ १६-१२-१९३९ न्याय्यहक्काआड सरकार आले तर बंड

करा, पण अन्याय सहन करू नका ! २८० १६३ २४-१२-१९३९ तरुणांनो, निर्भय व्हा : स्वाभिमान जपा २८७

( सत्तावीस )