MR/Khand_18_2 - Page 32

अनुक्रमणिका--चालू

क्रमाक तारीख एष्ठ क्रमांक

१६४ २५-१२-१९३९ सर्व मागासवर्गीयांनी एकजुटीने वागावे २९१ १६५ २६-१२-१९३९ अन्याय करणाऱ्यांना स्वराज्य मागण्याचा

काय हकक ? २९३ १६६ २६-१२-१९३९ तुमचे स्वराज्य आणि आमच्यावर राज्य ! २९५ १६७ ३०-१२-१९३९ लोकसत्ताक राज्यपद्धतीचे हिंदू समाजास

(जनता) वावडे का ? २९९ १६८ ३०-१२-१९३९ शाहू छत्रपतींनी ब्राह्मणांचा किल्ला

ढासळून टाकला. : ३०६ १६९ ३१-१२-१९३९ माझ्यामागे तुमचे ऐक्य अभेद्य ठेवा ३११ १७० २-१-१९४० युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न

उपस्थित होणार आहेत. ३१३ १७१ ३-१-१९४० महार वतन आणि महारवाडा ह्या गुलाम-

गिरीच्याच द्योतक. ३१६

१७२ २८-१-१९४० सैन्यात भरती होऊन मानसन्मानाच्या

जागा काबीज करा, ३१९ १७३ ४-२-१९४० देशाच्या! हितासाठी मी आपले वैयक्तिक

हित सोडून देण्यास तयार आहे. ३२० १७४ १९-३-१९४० नुसत्या राजकीय स्वातंत्र्माने जनतेचे

कल्याण होईल, हा भ्रम! ३२४ १७५ १९-३-१९४० व्यवहार ज्ञान व शील हे महाराष्ट्रीयांचे

दोन गुण होत, असे माझे मत आहे. ३३६ १७६ १४-७-१९४० स्वतंत्र मजूर पक्षाच्या आश्रयाने चाल-

विणाऱ्या वृक्षाचे छापखाना व 'जनता'

पत्र हे मूळ आहे. ३४० १७७ २८-७-१९४० निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य

करणारे कार्यकर्ते हवेत. ३४१ १७८ २६-८-१९४० वृत्तपत्र हे चळवळीचे प्रभावी साधन ३४३

( अठ्ठावीस )