MR/Khand_18_2 - Page 33

अनुक्रमणिका--चालू

क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक

१७९ २२-९-१९४० दूरदृष्टी आणि काटकसर हे वैभव भावी

पिढीने टिकविले पाहिजे. ३४५ १८० १०-१०-१९४० अस्पृश्यांच्याच पैशावर चळवळीसाठी भव्य

इमारत उभारा. ३४६ १८१ १-११-१९४० . . . तर खेड्यापाड्यातील अन्यायग्रस्त

लोकांना मदत करता येईल. ३४७ १८२ २३-११-१९४० सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी ३५० १८३ २४-११-१९४० आता पालवी फुटली आहे, उद्या फळे

येण्याचा रंग दिसत आहे. ३५४ १८४ ७-१२-१९४० . . . असा भेदभाव कराल तर अधोगतीला

जाल. ३५८ १८५ १५-२-१९४१ मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका ३६२ १८६ २३-२-१९४१ मी म्हणतो अस्पृश्य गव्हर्नर का नसावा ? ३६६ १८७ ११-५-१९४१ श्वानवृत्ती सोडून मनुषत्वाची धारणा करा. ३७१ १८८ १७-५-१९४१ आपला स्वार्थत्याग व धडाडी अपूर्व आहे. ३७४ १८९ १३-७-१९४१ मुला-मुलींना शिक्षण द्या : परंपरागत

कामात गुंतवू नका. ३७५ १९० १६-८-१९४१ इंग्रज सरकारने आमच्यासाठी काय

केले ? ३७९ १९१ २४-९-१९४१ इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही

तर आपल्या घराची राखरांगोळी होऊ

नये म्हणून ..... ३८५

१९२ ११-१-१९४२ आपल्या संरक्षणासाठी संरक्षक दले

उभारा. ३९० १९३ २६-४-१९४२ आपला उद्धार इतर करणार नाहीत

त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे. ३९३

( एकोणतीस )