२६-८-१९४० वृत्तपत्र हे चळवळीचे प्रभावी साधन - Page 383

१७९

* वै दूरदृष्टी [आणि ]

दूरदृष्टी आणि काटकसर [हे ] वैभव
भावी पिढीने टिकविले [पाहिजे ]

कोकणस्थ महार [को-ऑपरेटिव्ह ] [हाऊसिंग ] [सोसायटी, ] [खार, ] [मुंबइ ] [तफे ]

श्री. चांगदेव नारायण [मोहिते, ] [श्री. ] [गणपत ] [विठ्ठल ] [कासारे ] [आणि ] [श्रीमती ] [मुक्ताबाई ]

त्याच दगडू साताम्बेकर [या ] [तिघांनी ] [खार ] [येथे ] [नवीन ] [टुमदार ] [घरे ] [बांधिली. ]

आनंदोत्सवाप्रित्यर्थ [त्यांनी ] [रविवार ] [ता. ] [२२ ] [सप्टेंबर ] [१९४० ] [रोजी ] [४ ] [वाजता ] [आपल्या ]

प्रथम मोहिते घरी डॉ. बाबासाहेब [आंबेडकर ] [यांना ] [थाटाची ] [टी ] [पार्टी ] [दिली. ]

नंतर डॉ. बाबासाहेब मास्तर यांनी [स्वगृही ] [त्यांना ] [पुष्पहार ] [अर्पण ] [केला. ]

फोटोनंतर आंबेडकर यांचे [समवेत ] [सर्व ] [पाहुणे ] [मंडळीचा ] [ग्रुप ] [फोटो ] [घेण्यात ] [आला. ]

. कॉलनीतफे सर्वांना थाटाची [गार्डनपार्टी ] [देण्यात ] [आली. ] नवीन तीन घरे [व ]

डॉ. बाबासाहेबांना [पुष्पहार ] [अर्पण ] [करण्यात ] [आल्यानंतर ] [मोहिते ] [मास्तर ] [यांनी ]

बाबासाहेबांचे [आणि ] [आलेल्या ] [पाहुणे ] [मंडळीचे ] [समयोचित ] [शब्दात ] [आभार ] [मानले. ]

शेवटी पाहुणे मंडळीतर्फे [सुरबा ] [टिपणीस ] [यांनी ] [यजमानाचे ] [आभार ] [मानिले. ]

डॉ बाबासाहेब [आंबेडकर ] [बोलावयास ] [उभे ] [राहिले, ] [ते ] [म्हणाले, ]

मला लुमची [घरे ] [पाहून ] [फार ] [आनंद ] [होत ] [आहे. ] [. ] तुम्ही हे धाडस [केल्याबद्दल ]

तुमचे मला अभिमान [वाटतो. ] त्याबद्दल मी [तुमचे ] [अभिनंदन ] [करितो. ] हे

सुख पुत्रपौत्रापर्यंत [कायम ] [टिकेल ] [असा ] [प्रयत्न ] [झाला ] [पाहिजे. ] घराचे हप्ते

व्यवस्थित देऊन [संसार ] [सुखाचा ] [करा. ] तद्नंतर [त्यांनी ] [दापोली ] [कँप ] [येथील ]

सेगनिवृत्त [सुभेदारांचे ] [वैभव ] [आणि ] [जीवनक्रम ] [सांगितला. ] त्याचनंतर [त्यांच्या ]

मुलांबाळांची [झालेली ] [दुर्दशा ] [वर्णन ] [केली. ] बाप सुभेदार [व ] [मुलगा ] [झाडुवाला ] [हे ]

अत्यंत मोठे [दुर्दैव ] [होय. ] तेव्हा तुम्ही [सर्वानी ] [दूरदृष्टीने ] [आणि ] [काटकसरीने ] [वागून ]

तुमचे हे वैभव [भावी ] [पिढीने ] [टिकविले ] [पाहिजे. ] ज्यांना शक्य [असेल ] [त्यांनी ] [अशा ]

तऱ्हेची घरे [जरूर ] [बांधावी ] [आणि ] [आपला ] [संसार ] [सुखाचा ] [करावा, ] [तुमच्या ] [शेजारी ]

झोपङ्यात [जीवन ] कंठणाऱ्या [आपल्या ] [गरीब ] [भाऊबंदांशी ] [गुण्यागोविंदाने ]

वागा. त्यांच्यासाठी [चांगली ] [घरे ] [बांधून ] [देण्याविषयी ] [मी ] [सरकार ] [व ] [बांद्रा ]

म्युनिसीपालिटीकडे [प्रयत्न ] [चालविला ] [आहे. ]

शेवटी यजमानांचे [कार्याबद्दल ] [समाधान ] [व्यक्त ] [करून ] [त्यांनी ] [आपले ] [भाषण ]

संपविले. सदरहू प्रसंगी [प्रो. ] [व्ही. ] [जी. ] [राव, ] [बॅ. ] [एस. ] [एन. ] [माने, ] [मेसर्स ] [कमलाकांत ]

चित्रे, भाई [चित्रे, ] [सुरेन्द्रनाथ ] [टिपणीस, ] [इझिकेल, ] [आर. ] [जी. ] [भातणकर, ]

के. व्ही. सवादकर, [टी. टी. ] [शिकें, ] [एन. ] [बी. ] [आसगोलकर, ] [एस. ] [एल. ] [वडवलकर, ]

संभाजी गायकवाड, [बी. ] [बी. ] [उनबरकर ] [वगेरे ] [प्रमुख ] [मंडळी ] [हजर ] [होती. ]

|

७७ ७

जनता : २८ सप्टेबर १९४०.