२०-७-१९४२ राजकीय समतेसाठी स्वतंत्र राजकोय हक्कांची आवश्यकता - Page 470

४३२ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

नॅशनल सीमेन्स युनियनतर्फे डॉ. आंबेडकर यांचा सन्मान करताना मि. मिर्झा | अखार हुसेन व खा. ब. महंमद इ. साईत यांनी हिंदी खलाशांच्या अडचणी आणि | तक्रारी त्यांच्या पुढे मांडल्या होत्या. त्यांना उत्तर देताना डॉ. आंबेडकर यांनी | या तक्रारी अधिकृत रीतीने आपल्याकडे पाठवून देण्याची सूचना केली. ते म्हणाले की, हिदुस्थानचा किनारा शत्रुंच्या हल्ल्याला केव्हाही उघडा असा | असल्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने या देशातील खलाशी व नावाडी यांना "पैनिकापेक्षा अधिक महत्व आहे.

सन्मान समारंभाला बरेच प्रतिष्ठित, निमंत्रित व स्थानिक अधिकारी हजर होते.