।
१
। २००
नुसते स्वराज्य मिळून फायदा नाही,
। ते कोणाच्या हातात राहाणार हा प्रश्न महत्त्वाचा
डा कनान, ह न आ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंडियन फेडरेशन ऑफ लेबरपुढे भाषण
हि. आपल्या भाषणात ते म्हणाले,
गी हिंदी मजूर चळवळ ही आमूलाग्र पोकळ आहे. ही चळवळ नुसती वरकरणी
ईललेली आहे. म्हणून मजूर पुढाऱ्यांनी आत्मनिरीक्षण करून ह्या चळवळीच्या : I इ क +
घटनेचे दोष काढून टाकावेत. या देशात ' मजूर सरकार ' स्थापन करणे हा
फिर चळवळीचा खरा हेतू आहे. भांडवलवाल्या मालकशाहीकडे विनंत्या अर्ज
ण्याची संघटना म्हणजे मजूर चळवळ नव्हे. त्यामुळे मजुरांपेक्षा भांडवलशहांची
घटना जास्त होण्याचे भय आहे. मजूर सरकार स्थापन करण्याची घोषणा
जपर्यंत एकाही मजूर पुढाऱ्याने केल्याचे ऐकिवात नाही. इतर राजकीय
धिटनेपासून मजूर चळवळीने फारकत करून घ्यावी आणि विचारात व कृतीत ! खतःचे संघटित स्वातंत्र्य प्रस्थापित करावे. मजूर चळवळीने आपल्या
कांक्षा स्पष्टपणे व्यक्त कराव्यात. केवळ मजुरांच्या हितासाठी म्हणून देशाचा
आपल्या हाती घेण्याचा मजूर पुढाऱ्यांनी चंग बांधावा. नुसते
हस्वराज्य ' मिळून फायदा नाही. हे ' स्वराज्य ' कोणाच्या हातात राहाणार है िहे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. :
॥ मा : १६ मे १९४३.
सभेची तारीख आणि स्थळ दर्शविलेले नाही--संपादक.
2 ५ल्यू-६९-२८-अ