६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 556

५१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कायदेमंडळात सुचित केलेले प्रतिनिधीत्वाचे प्रमाण

[ वि. सू.-- आदिवासीय जमातींची लोकसंख्या जमेस न धरल्यामुळे शिरगणतीचे आकडे व खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेले लोकसंख्येच्या शेकडेवारी प्रमाणातील आकड्यांमध्ये तफावत दिसत आहे. ]

(१) मध्यवर्ती मंडळ

लोकसंख्येच्या बाबतीत प्रतिनिधीत्वाच्या बाबतीत

जमाती शेकडा प्रमाण शेकडा प्रमाण

(१) (२) (३)

हिंदू ५४.६८

मुसलमान २८.५

अस्पृश्य समाज. . १४.३

इंडियन खिश्चन. . १.१६

शीख १.४९

अँग्लो इंडियन. . ०.०५

(२) मुंबई

लोकसंख्येच्या बाबतीत प्रतिनिधीत्वाच्या बाबतीत

शेकडा प्रमाण शेकडा प्रमाण

(३)

हिंदू

मुसलमान

अस्पृश्य समाज. .

इंडियन खिश्चन. .

अँग्लो इंडियन. .

पारशी