आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५८८
ढोंग जाहीरनामा म्हणजे शुद्ध थोतांड आहे, काँग्रेसचा निवडणुकीचा
फायदे कामगारांना व शेतकऱ्यांना कोणते आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने
आहे. परंतु त्यामध्ये केला आहे त्याची जंत्री दिली मिळवून देण्याचा विचार
अस्पृश्यांचे हक्कांचा नामनिर्देश सुद्धा नाही.
काँग्रेसकडून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे व ती म्हणजे त्यांच्या पक्षाची
शिस्त. आपण सर्व जण पोलादी शिस्तीत शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या
झेंड्याखाली उभे राहाल तर आपली उन्नती निश्चित होईल.