राजकीय पक्षांनी स्वतःच्या .. .. . . . आल्याशिवाय राहाणार नाही १७३
(नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय ? तो एक जीवन मार्ग आहे. जो
(स्वातंत्र्य, समत्ता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्त्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता ॥थेणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात. ते या अर्थाने की. त्यापैकी &एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत इकरणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही, समता स्वातंत्र्यापासून
वेगळी करता येत नाही. तसेच स्वातंत्र्य आणि समता ही बंधुभावापासून वेगळी {करता येत नाहीत. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश $लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक
त्वाला मारक ठरेल. बंघुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या
राहाणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज
भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य
आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्त्वावर आधारित
याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट
“अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज
ठ तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी
१९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात
समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता
र प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या
आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक
मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान
पल्य हे तत्व आपण नाकारित राहाणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात
आणखी किती काळ राहाणार आहोत ? आपल्या सामाजिक आणि आर्थिक
आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत ? आपण जर
शी अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण
धोक्यात आणल्याशिवाय राहाणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या
आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे
आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय
संरचना उध्वस्त करतील.
आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे ही
बंधुत्व म्हणजे काय ? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व