३८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
शेवटी ते म्हणाले, ' आदिवासी अजूनही रानटी युगातच आहेत. त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल स्वातंत्र्याने घडवून आणलेला नाही. त्याचप्रमाणे सर्वोदयाची कल्पना ही मुक्तेशवराने वर्णिलेल्या विश्वामित्राच्या सृष्टीची प्रतिकृतीच होय." | |