अनुक्रमणिका--चालू
अस्पृश्यांचे ब्राह्मणांना अस्पृश्य ११८ २६ ब्राह्मणेतरांना शत्रु दाखवून
मित्र गणतील हा समज चुकीचा.
२७ महारांनी सर्व अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी १२५
आपल्या रक्ताचे सिंचन केले.
२८ महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी १२९ २९ इथलाच वर्णभेद विलायतेला गेला तर... . . त्याबदल १४१
कां तक्रार करण्यात यावी ?
३० सार्वजनिक सोईचा उपयोग करू देणें हा कायद्याचा १४३
प्रश्न आहे, शिष्टाचाराचा नव्हे.
३१ . . . तर त्यांनी आधीं शहाणपण शिकले पाहिजे १४५ ३२ ब्राह्मणांच्या हातचें शिक्षण या काळांत कोणासच चालणें १४६
शक्य नाही.
३३ अशा दुष्ट व पापी लोकांच्या पारिपत्यासाठी पिनल १४८
कोडांत नवे कलम कां नसावे ?
३४ अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ . . १५० २५ जातिभेदाची इमारत उध्वस्त करण्यासाठी प्रथमतः १६२
बेटीबंदीवरतीं गदा घातली पाहिजे.
३६ हिंदु-मुसलमानांची तेढ मिटविण्यास उपाय १६५ ३७ पेशवाई जर असती तर शिक्षा कोणाला झाली असती ? १६९ ३८ स्पृश्यांतील स्वार्थसाधु अस्पृश्यांच्या वाटेला जाणार १७१
नाहींत, तर त्यांच्यात फूट पडणार नाही.
२९ आपलेपणाची साक्ष दे नाहीं तर पाणी सोड १७५ ४० आतां हातीं लेखणी धरिली तरी आयुष्यांत तरवार व १८१
बंदूक धरिली नाही असे नाहीं.
४१ आमच्या जवळ उत्तर तयार आहे. . १८४
४२ हिंदुंच्या शारिरीक ऱहासाचे कारण. . १८५ ४३ दुःखांत सुख ps yi १८७ ४४ व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे १९५
नैतिक परिणाम व्यक्ती व समाज यांच्यावर सारखेच
अनिष्ट होतात
४५ ब्राह्मण बंधुंनी परकीयांचें नाही तर नाहीं पण स्वकीयांचें २००
तरी ऐकावे.
४६ संकुचित ध्येय स्त्रीवर्गापुढें ठेवणें अनुदारपणाचे द्योतक २०२ ४७ स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे. . २०६
(चौतीस)