अनुक्रमणिका--चालू
४८ बिचाऱ्या बावळट जाती ब्राह्मण्याच्या उपासक असल्यामुळें २०९
खुळ्या धर्मसमजुतीनें आपल्या अर्थास आंचवल्या.
४९ . . . त्यांनीं मुसलमानांचे सदैव ऋणी राहिलें पाहिजे २११ ५ 0 आप घरीं बाटा, बाप घरीही बाटा | | २१२ ५ पृ सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासंबंधी कायद्यांत आमूलाग्र २१९
सुधारणा करणे हा एकच उपाय.
५२ अस्पृश्यता काढून टाकणे ही सुधारणा, न्याय, भूतदया व २२०
राष्ट्रेक्य यांच्या दृष्टीनें अत्यंत आवश्यक.
५३ आमचे टीकाकार 7 e २२३ uy संख्या फुगवून हिंदु समाजाच्या नांवावर उच्च वर्णीयांनी २३२
विशेष हक्क व सवलती स्वत:साठी मिळविण्याचा मार्ग,
५५ ज्या देवाला गुरें मारणें शक्य आहे त्याला माणसें २३४
मारणेंच कां अशक्य असावें ?
५६ महाडच्या मारामारीचे खापर स्पृश्य जातीच्या अशिक्षितांवर . . २३५
फोडणाऱ्यांचे खरे स्वरूप.
५७ ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा २३७ ५८ वन्हाडांतील ब्राह्मणेतर पक्ष आपल्या सत्वाला नेहमींचा २७३
जागता आहे.
५९ शुद्धीकरणवाल्यांच्या खोट्या धर्माचे मरण आज येणारें २४६
उद्यांवर जाईल पण अमर राहत नाहीं हे खास !
६० ब्राह्मणांच्या अन्याय वर्तनावर टीका करणारे ब्राह्मणेतर २४९
अस्पृश्यांवर कांहीं कमी अन्याय करीत नाहींत.
६१ महार आणि त्यांचे वतन हो २५१ ६२ ब्राह्मण्याचा उच्छेद झाल्याशिवाय हिंदूंचे संघटण होणे २७६
दुरापास्त.
६३ सहभोजन '' गुपचूप “ न घेता तें जाहीर करावे २७९
अन्यथा . . .
६४ ब्राह्मणी धर्माच्या सभोंवार बांधलेले जे तीन कोट, पैकी २८२
अस्पृश्यता बाहेरचा कोट.
६५ उच्च शिक्षण ही एकाच वर्गाची मिरास होणे राष्ट्राच्या २८७
दृष्टीने मोठी घातुक गोष्ट.
६६ समतेच्या झगड्यांत वरच्यास खाली लोटण्याएऐवजीं २८९
खालच्यास वर ओढणे हाच प्रगतीचा मार्ग,
६७ . . . तर ते आपल्या माणुसकीची आपणच माती करीत २९२
आहेत. कोणीही त्यांचा धिककारच करील.
६८ एकाची माणूसकी अमान्य तर दुसऱ्याची माणूसकी मान्य २९६
(पस्तीस)