भारतातील सार्वजनिक शिक्षण ४४७
Regulations may prevail to bring the outcaste to the school door, but his courage may not suffice to get him across the threshold, for his self- assertion was done to death centuries ago. So that his admission to the school will mean, at best, permission to sit on the veranda and pick up from that distance whatever he can by his unaided ears
Says the Village Education Commission :
‘ Speaking generally, itis still the case that the caste man not only does nothing for the enlightenment of the outcaste, but puts positive obstacles in his way, knowing that if he is enlightened he can no longer be exploited. Outcastes who have the temerity to send their children to school-even if the school be in their quarter, so that there can be no complaint of defiling caste children by contact-find themselves subject to such violence and threatening that they yield and withdraw their children. । the outcastes want not only education but Christian teach- ing, the persecution, for a time, is all the fiercer, for the caste people are ofraid that if the outcastes become Christians they will no longer be availabe for menial service.” '
पेशवे आणि ब्रिटीश कालीन शैक्षणिक नीती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संवैधानिक आयोगापुढे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने ता. २८ मे १९२८ रोजी दलितांच्या
शैक्षणिक स्थितीसंबंधी मांडलेल्या कैफियतेत * ते म्हणतात :
१८१३ ते १८५४ हा कालावधी :
(१) इ. स. १८१५ साली मुंबई येथे “ बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची ' स्थापना करण्यात आली. ही संस्था स्थापन करून ब्रिटिशांनी आपल्या राजवटीत मुंबई प्रांतात शिक्षण कार्याचा प्रारंभ केला या संस्थेने फार काळपर्यंत स्वतःला युरोपियनांच्या मुलांच्या शिक्षणात गुंतवून ठेवले नाही. यात फार गुंतून राहावे असे या संस्थेलाही वाटले नाही. म्हणून या संस्थेने स्थानिक जनतेच्या मुलांच्या शिक्षणात रुची घ्यावयास सुरुवात केली. सुरत आणि ठाणे येथील शाळांत स्थानिक मुलांना प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्यात आले. १८२० सालाच्या प्रारंभी
स्थानिक मुलांसाठी चार स्वतंत्र शाळा स्थापन करण्यात आल्या. या शाळातून त्यावेळी एकूण २५० मुले शिकत होती. याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात स्थानिक
Village Education in India. London, Oxford University Press, 1922
t Meyo, P.p. 144-148 |
4 या कैफियतीत मागासवर्ग आणि दलितवर्ग हे शब्द समानार्थी योजिले आहेत.
डब्ल्यू-२०७३-२९ अ