आधारभूत वाङ्मय सूची
अंथ-मराठी
आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव; ही ईश्वराची दया.
आंबेडकर; डॉ. बाबासाहेब चरित्र-साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन,
खंड-१८ (धम्मचक्रप्रवर्तन दिन-१५ ऑक्टोबर २००२).
कीर, धनंजय; डॉ. बाबासाहेब आंबेडकर; पॉप्युलर प्रकाशन मुंबई (पुनर्मुद्रण-१९९१). खैरमोडे, चांगदेव भवानराव; डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड-१
१ (आवृत्ती-चौथी, ऑक्टोबर १९९२); २ (आवृत्ती द्वितीय, १४ ऑक्टोबर १९९१)
३ (आवृत्ती द्वितीय, डिसेंबर १९९०); ४ (आवृत्ती द्वितीय, एप्रिल १९८९);
५ (आवृत्ती द्वितीय, ऑक्टोबर १९८८); ९ (आवृत्ती प्रथम १९८७)-श्रीमती द्वारका
चांगदेव खैरमोडे, १४७-अ, हिंदू कॉलनी, मुंबई-४४० ०१४. . चौधरी, नागेश; पेरियर ई. व्ही. रामस्वामी; जीवन च विचार: बहुजन संघर्ष समिती,
रहाटे कॉलनी, वर्धा रोड, नागपूर-२२ (प्रथमावृत्ती).
गणवीर, रत्माकर; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारतातील अग्रलेख,
रत्नमित्रा प्रकाशन, जुन्या पोष्ट ऑफीस मागे, बेझनबाग, नागपूर-४४० ००४,
_ (द्वितीयावृत्ती, १४ ऑक्टोबर १९८५.)
'बहिष्कृत भारता 'तील डॉ. आंबेडकरांचे स्फुट लेख; रत्नमित्रा प्रकाशन, आर.
बी. ४, ९९६ बी, सी-रोड, ४० बंगला, भुसावळ, जि. जळगाव, (प्रथमावृत्ती,
१८ मे १९८१ बुद्ध पौर्णिमा).
घोडेश्वार, प्रा. देविदास; दलितांचे शिक्षण; प्रदीप गायकवाड, सचिव, समता
प्रकाशन, समता सैनिक दल, डॉ. आंबेडकर कॉलनी, नागपूर ४४० ०१७.
(१० मार्च १९९४). | नरके, हरी; आम्ही पाहिलेले फुले; महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती,
महाराष्ट्र शासन; (६ जून १९९३).
मराठी विश्वकोश, संपादक तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी
विश्वकोशमिर्मिती मंडळ, [मुंबई ] [४०० ] [००१. ]
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, महात्मा फुले समग्र वाङ्मय
संपादक-यशवंत दिनकर फडके; (सुधारित आवृत्ती-पाचवी, २८-११-१९९१). महाराष्ट्रीय ज्ञामकोश-संपादक-केतकर
लाड, रामचंद्र नारायण; मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे, पुणे
(ता. १० नोव्हेंबर १९२७).
संत, ज. गो; परि भाव नोहे डोंगा (श्रीसंत चोखामेळा चरित्र), डॉ. आंबेडकर
अभ्यास मंडळ, चंद्रपूर (महाराष्ट्र).