बुद्ध अँन्ड हिज धम्म तीनपैकी एक ग्रंथ - Page 503

' बुद्ध अंड हिज धम्म , . . . . एक ग्रंथ ४६१

I may mention that this is one of the three books which will form a group for the proper understanding of Buddhism. The other two books are (1) Buddha and Karl Marx and (2) Revolution and Counter Revolution in ancient India. They are written oulin parts. I hope to publish them soon.

15th March 1956. (Sd.) B. R. AMBEDKAR

मी नमूद करु इच्छितो की बुद्ध धम्माचे योग्यरित्या आकलन होणाऱ्या तीन ग्रंथांच्या संचातील प्रस्तुतचा एक आहे. अन्य दोन ग्रंथ आहेत (१) ' बुद्ध आणि कार्ल मार्क्स ' आणि (२) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्राती ते विभागशः लिहिलेले आहेत. ते लवकरच प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे.

दिनांक १५ मार्च १९५६ (सही) बी. आर. आंबेडकर "

tts

** Rartu Nanakchand, Last few days of Dr. Ambedkar P. 197.

बाय ६४१- २२