आधारभूत वाड्मय सूची
मराठी
कांबळे, अंड. HM, समग्र आंबेडकर चरित्र, ११/१७४ आदर्श नगर, प्रभादेवी, मुंबई, भाग-३, ६ डिसेंबर १९८५; भाग-१०, १४ एप्रिल १९८७.
कीर, धनंजय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर; पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, सहावी आवृत्ती : १० आन्टोबर १९८९, पुनर्मुद्रण : १९९९,
खरात, डॉ. शंकरराव, डॉ. आंबेडकर याची आत्मकथा: इंद्रायणी साहित्य. २७३, शनिवार पेट, पुणे-४३१ ०३०; १५ गार्च १९८७.
खैरमोडे, चां. न; डॉ. भीमराव रामजी आंबेडकर-चरित्र खंड; ३ (१९६७), ४ (१९६८). ९ (१९८७).
गणवीर, रलमित्रा; अनुवादक : बुद्ध, मार्क्स आणि धम्माचे भवितव्य, सुगत प्रकाशन : डॉ आंबेडकर मार्ग, आवळे चौक, नागपूर-१७, धम्मचक्र प्रवर्तन दिन १९७८,
गाँजरे, मा. फ. संपादक-डाँ, बाबासाहेब आंबेडकरांची नाषणे, अशोक प्रकाशन, बॅनर्जी ले-आऊट, नागपूर ४४० ०२७.
गणवीर, रत्नाकर; संपादक-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहिप्कुत भारतातील अग्रलेख; रत्नमित्रा प्रकाशन, वेझनबाग, नागपूर-४, १४ ऑक्टोबर १९८५.
दीनबन्धु, एस. ए. शेगावकर; बुद्धोत्तर धम्म इतिहास; प्रकाशक सौ. कौसल्यावाई शेगावकर, तथागत प्रकाशन, बुद्ध छाया, भीमनगर, अकोला-४४४ ००२, 32 वा घम्म-दीक्षा स्मृति दिन, २० ऑक्टोबर १९८८, बुद्धाब्द २५३२.
मराठी विश्वकोष, संपादक-तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, प्रकाशक-महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ, मुंबई-४०० ००१.
रेगे, शां. शां. भीमपर्व, सुगावा प्रकाशन, ५६२, सदाशीव पेठ, चित्रशाला बिल्डिंग, पुणे ३० (दुसरी आवृती ६ डिसेंबर, २००१)
लोखंडे, डॉ. भाऊ; आचार्य अश्वघोष gare, करुणा प्रकाशन, वैशाली विहार, मॉडेल टाऊन, कामठी रोड, नागपूर-४४० ०१४. डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष, ऑक्टोबर ५१९९१.