आंबेडकर लेखन आणि भाषणे ६५२ डॉ. बाबासाहेब
वाक्य रचना इत्यादी ३. म्हणी, वाकप्रचार, तत्सम
. . . . . अर्धवट ~ अधांमुल्ला ह: धर्माला विघ्न आहे. " पर्शियन म्हण
राजकारणी पुरुष हा देखील राष्ट्राला विघ्न आहे.-२६६
अहिंसेचा अतिरेक आणि देशाचे धिडवडे-२६६
अस्पृश्यांची पुंडाई की स्पृश्यांची गुंडाई ?-१८४
आधी कळस, मग पाया-१५८
' आस्ते कदम '-१२०
' डुंग्रजांची नड ही हिंदुस्थानची सवड '-२९५
कहा डि व्हॅलेरा, कहा गांधी, कहा राजा, कहा पोत राज, कहा राज भोज, कहा
गंगातेली-३३९.
' केळवळ्याची याति आणि लाभावीन प्रीती ' : तुकाराम-२८६
' काकोड पि जीवति चिराय बलिच भुंक्ते ' या वचनाप्रमाणे,
कावळ्यांचे हजार वर्षे जगणे व हिंदुसमाजाचे हे हजारों वर्ष जगणें सारखेच आहे | -१०५ कुळाची शेंडी खोताच्या हातात-८८
गरज सरो नी वैद्य मरो-५५
* घडी भरकी बेशरमी और जनमभरेका आराम ' : उर्दू म्हण-२६४
* घे मेल्या तुजे मंगळसूत्र '-३४६
' जिथें सारें जातें तिथें वांचविण्याचें तरी घडावें l -४१९
* जैसी वासना तैसे फळ '-२४
तत्त्व विक्रय नीतिशुद्ध तर नव्हेच, परंतु परिणामी तो इष्टी नव्हे-१५२ दंगा हे एक राजकीय ग्रहण आहे. दान दिल्याशिवाय ते सुटत नाही. दान देण्यास हिंदू तयार नाहीत आणि दान मागणाऱ्या मांगाना ठे जरब लावू शकत नाही. अशा या पेच प्रसंगात हा देश सापडला आहे.-३४०
दे दान सुटे गिराण-३३८
' दिधले दुःख wh उसने फेडू नयेचि सोसावे '-२३
धर्माभिमान्यांचा वेदान्त परदुःख शीतळ या न्यायाचा-६३
धोतर सोडून लंगोटी नेसणे-८९
नकटा नकट्याला हांसतो | -१३०
न करत्याचा वार शनिवार-१०१, ३०२
' न देवचरितं चरेत् '-१५६
' न देव (साधु) चरितं चरेत '-१५६
' न (साधु) चरितं चरेत् '-१५६
* नवी विटी नवे राज्य '-२८९
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही-१०१
फ्रेंच क्रांती ही कळी आहे व रशियन क्रांती हे विकास पावलेले फूल आहे-३०८ फ्रेंच क्रांती ही पोळी आहे. रशियन क्रांती ही पोळीतले पुरण आहे-३०८
* बळी तो कान पिळी '-३१४
बीच में मेरा चांदभाई-८५
बेडकी फुगली तरी ती बैला एवढी होत नाही-३३९
बोलावून आणलेला पाहुणा घरधनी होण्याचा संभव-२४४
महार मेला आणि विटाळ गेला-१०३
महार समाजाच्या हातात . . . . . कोणताही एक धंदा अर्धा मुर्धा नव्हे, तर गिर्धा
सुद्धा नाही-३१७
मद्रास प्रांतात हिंदूमहासभेचे ढग केवळ ब्राह्मणी धर्माच्या वाफा आहेत-३४०