म्हणी ६५३
मुसलमानांची दाढी हिंदुंच्या हातात. हिंदुची शेंडी मुसलमानांच्या हातात-२२
मुसलमान उष्टे सोवळे व अस्पृश्यांचे मात्र ओवळें ?- ७४
मुह में राम बगल में छुरी-२३१
' युद्धस्य कथा रम्यः '- २७०
व्याकरणाने भूक थांबत नाही आणि काव्यरसाने तहान शमत नाही-६३
* शठं प्रतिशाठ्यंम '-२७८
शिंगे मोडून वासरात शिरणाऱ्या गाईप्रमाणे-८४
' संकट भरू जगत फिरु '-९६
' साम्राज्याच्या गरजा येती आमच्या काजा '-२९५
हातचा हिरा जाऊन पदरी गार-२८
हा दंगा थांबविणे मानवाच्या हातात आहे, असे तूर्त तरी दिसत नाही. बंद झाला
तर वरुणाच्या कृपेने होईल असे वाटते. म्हणून-
येरे येरे पावसा!
तुला देतो पैसा।।
अशी प्रार्थना मुलांनीच नव्हे, तर सर्व अबालवृद्धांनी करावी, अशी आमची त्यांना :
सूचना आहे.-३४०
हा हिंदुमहासभेच्या पहिल्या घासातच मक्षिकापात नव्हे काय ?-३१९
हिटलरचा वृक्ष वाढला, तर त्याचे सावट रशियावर पडून रशियाची वाढ
खुंटल्याशिवाय रहाणार नाही.-३११
हिंदु समाजाच्या धडक्या डोळ्याला अद्वैतवाद व ' शुनिचैव श्वपाकेच ब्राह्मणे गवि
हस्तिनि ' हा समतावाद, 'यातिकुळ येथे असे प्रमाण गुणांचे कारण असे अंरी ' हा तुकाराम बुवांचा कोटिक्रम दिसतो, परंतु समाजातील विषमतेकडे त्यानें आपला फुटका डोळा फिरविलेला असतो. . . . . . -१६४ | He taughs best who laughs last (शेवटी हंसेल तोच खरा)-७०