२६-११-१९२७ अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया - Page 141

अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया ९९

वरील ठरावावर मेसर्स सीताराम नामदेव शिवतरकर, धोंडीराम गायकवाड, बोरकर, माने, कांबळे, बंदसोडे, गोविद कांबळे, वेसकर, शिवणकर, बोकेफोडे, साबळे, तोरणे या वक्त्यांची समयाला अनुसरून भाषणे झाली.

येणेप्रमाणे ठराव पास झाल्यावर अध्यक्षाचे व आलेल्या मंडळीचे आभार मानल्यावर हारतुरे झाले नंतर डॉ. आंबेडकर यांच्या जयजयकारात परिषदेचे काम संपले. l |