माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी ....... मला पर्वा नाही ३६५
(६) राखीव जागांचे तत्त्व सर्व जातीत एकवाक्यता होऊन रद्द होईपर्यंत
अंमलात रहावे.
(७) प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळांचा अस्पृश्यांचा मताधिकार लोथिअन कमिटीच्या रिपोर्टातील शिफारसीप्रमाणे असावा.
(८) स्थानिक संस्थांनात निवडणूक किंवा सरकारी नोकऱ्यात नेमणुका या बाबतीत अस्पृश्यांवर कोणतीही नालायकी अस्पृश्यतेच्या मुद्यावर असू नये व त्यांना
योग्य प्रमाणात जागा द्याव्या.
(९) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी योग्य प्रमाणात प्रांतिक सरकारच्या बजेटात तरतूद करावी.” *
“ या करारावर २४'सप्टेंबरला २३ पुढाऱ्यांच्या सह्या झाल्या आणि २५ तारखेला
१८ जणांनी सह्या केल्या.
पुणे करारावर ज्यांनी सह्या केल्या त्यांची नावे.--
(1) Madan Mohan Malaviya (12) B. S. Kamat
(2) Tej Bahadur Sapru (13) G. K. Deodhar
(3) M. R. Jayakar (14) A. ५. Thakkar
(4) B. R. Ambedkar (15) R. R. Bakhale
(5) Shrinivasan . (16) P. G. Solanki
(6) M. C. Rajah (17) P. Baloo
(7) 6. ५. Mehta (18) Govind Malaviya
(8) C. Rajagopalachari (19) Devdas Gandhi
(9) Rajendra Prasad (20) Biswas
(10) G. D. Birla (21) P. N: Rajbhoj
(11) Rameshwar Das Birla (22) Gavai G. A.
(23) Shankarlal Bankar
The following signatures were added in Bombay at the final sitting of the Hindu Conference on September 25 :-
(1) Lallubhai Samaldas (10) P. Kodandrao
(2) Hansa Mehta (11) N. V. Gadgil
(3) K. Natrajan (12) Manu Subhedar (4) Kamakoti Natrajan (13) Avntikabai Gokhale
(5) Purushottamdas (14) K. J. Chitalia
Thakurdas
(6) Mathradas Vassanji (15) Radhakant Malaviya
(7) Walchand Hirachand (16) A. R. Bhatt
(8) H. N. Kunzru (17) Colam
(9) K. G. Limaye (18) Pradhan
a E
१ तत्रैव,