१३-१०-१९३५ अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही - Page 478

४३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. साहेब व त्यांचे सहकारी येवल्याहून परतले व नाशिकमध्ये त्यांचा मुक्काम असताना मंगळवार दि. १५-१०-३५ ला आणि १६-१०-३५ ला भंगी (मेघवाल) लोकांनी त्यांना चहा पार्टी व भोजन पार्टी दिली. डॉ. साहेब व त्यांचे सहकारी आपल्या बरोबर जेवतात हे पाहून त्यांना मनस्वी आनंद व उत्साह वाटला.

* डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र: चां. भ. खैरमोडे, खंड ६ वा, पृ. ८५, ८६.