१-६-१९३६ आज साधुत्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे - Page 573

आजे साधुत्त्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे! ५२९ `

संत समाजाची आज आपल्याला कांय जरुरी आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. संत समाजाची स्थापना प्रथम भगवान बुद्धाने केली. त्यांच्या काळी त्या समाजांलां भिक्षु समाज असे म्हणत असंत. भगवान बुद्धाने भिक्षु समाज का स्थापन केला ? त्याचे कारण असे की, समाजातील सर्व लोक प्रपंचात सापडल्यामुळे त्यांची बौद्धिक वाढ होत नाही. तो समाज सत्याला तसाच. समाजाला पारखा होतो. याकरिता स्वार्थरहित असा आदर्श समाज असावा, या. विचाराने ger भिक्षु समाज स्थापन केला. त्याने भिक्षुंवर अनेक निर्बध. घातले. . त्याचे कारण असें की, त्यांचे मन संसारात परत ype नये. मिक्षंचे मुख्य कार्य स्वधर्माचा प्रचार व प्रसार करणे हे होते. आजचा हा संत समाजं बुद्धांच्या वेळी असलेल्या भिक्षु समाजाचेच परंतु दुर्धारलेले स्थित्यंतर आहे. मुळची भिक्षुत्वाचची कल्पना नष्ट झाली असून, तो एक उदर भरण्याचा धंदा होऊन बसला आहे |

संतावर समाजाची जबाबदारी असली पाहिजे. परंतु आजचे साधु लोक काय करतांतं ? ' अंगाला राखःफासून समाजापासून दूर राहतात. निव्वळ जटा, दांढी, माळा, रंगीत फंडकी ह्या बाह्य लक्षणांनी खरा साधु होत नाही. समाजात जिकंडे तिकडे अधोगती झालेली दिसून येते. समाजात ठिकठिकाणी जुलझूंम-जबरदेस्ती केली जाते. . : समाजात होत असलेला अन्याय, -जोर-जुलूम : यांचा प्रतिकार करणे सांधुंचे कर्तव्य आहे.. तेच लोककल्याण आहे, तीच खरी लोकंसेवा आहे ~ l | |

या संत लोकांची धर्मांतराच्या कार्याकरिता फारच मदत होईल. आपण जां नवा धर्म स्थापन करणार आहोत, त्या धर्माचे महत्त्व गावोगावी, कानाकोपर्‍यातून पोहचविण्याकरिता या साधु लोकांचा फार मोठा उपयोग होण्यासारखा आहे. हे लोक धर्मोपदेशाचे कार्य उत्तम रीतीने करू शकतील. याविद्वान लोकांच्या हातून नवीन धर्माची शिकवण देण्याची कामगिरी उत्तम तऱ्हेने पार पाडली जाईल:

आज केवळ साधुत्वाचा सांगाडा राहिला आहे. तेव्हा ह्या साधु लोकांनी यॉ

नव्या कार्यक्रमाचा आपल्या अंगात संचार करून घेऊन नवे जीवन प्राप्त करून ' घ्यावे. ` आज स्वार्थत्यागाला महत्त्व आहे. नुसत्या माळांना नाही: तेव्हा संत. समाजाने नवां धर्म स्थापन करण्याचे महान कार्य शिरावर घ्यावे, एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो त

या परिषदेला संत महंताप्रमाणे इतरही आमंत्रित मंडळी हजर होती. त्यामध्ये. मुंबई इलाखा महार परिषदेचे अध्यक्ष मि. [बी. ] [एस. ] [व्यंकटराव, ] [भाई ] [. ] अनंतराव चित्रे, मे. शिवतरकर, सुभेदार सवादकर, डी. व्ही. प्रधान, एम. के. कर्णिक,

१ अस्मितादर्श : संपादक गंगाधर पानतावंणैं, दिवांळी अंक १९७८.