कायदे मंडळावर पक्षांचा लायक :: : :... + निवडून आणा ५३३
'राजकोयं सुधारणाम्वये देशाचे अपरिमित कल्याण घडून येणार.नाही; हे जरी खरे
असले तरी त्या सैबविल्या अंसता भुळीच प्रगती होणार नाही, असे.माझ्याने म्हणवत
साही, COT राजकीय सुधारणा अपुऱ्या आहेत, असे म्हणणारांचा मुद्दा मला मान्य
आहे , पणं त्या राजकीय परिस्थितींशीं तोडून पाहता नव्या सुधारणांमुळे पिछेहाट
झाली आहे, हे मला मान्य नाही. जे लोक असे म्हणतात त्यांनी राजकारणाँचा अभ्यास केला नाही, असे नाही. पणं त्यांच्यांसारखाच मीही राजकारणाचा
OSA अभ्यास कैला आहे |
">या नबीन सज्यघटनेचे देशाची पिछेहाट झाली आहे, असे काही लोक म्हणतात : त्यांचेही SUN AS मान्य नाही. - इतकेच नव्हे तर उलटपक्षी त्या राजकीय -सुधारणा: जरी अपुन्या- असल्या, तथापि, त्यामुळे हल्लीच्य़ापेक्षा पुष्कळच चांगले "होणार आहे,असे माझे प्रामाणिक मृत आहे Mn 0.
या राजकीय सुधारणा स्वीकारू नयेत, त्याचा उपयोग करू नये; असे जे लोक
म्हणंतोत त्यी लोकांना असा प्रश्नं विचारणे प्राप्त आहे की जर तुम्हाला सुधारणा
चको आणि तुम्हाला पूर्ण स्वातत्र्यच पाहिजे तर स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायला
तुमच्याजवळ कोय सांधन आहे ? पूर्ण स्वातंत्र्य मिंळंवावयांचे ater तर इंग्रज
सरकारबरोबर सैन्य व॑ सामग्रीं जमवून, ज्याप्रमाणे आयरिश लोकांनी बंड केले
तसे बंड केले “पाहिजे: पर्ण हीं गोष्ट हिंदुस्थानच्या “लोकांनां शक्य आहे
काय ? ब्रिटिश साम्राज्य किती अफाट [व ] मोठे आहे, त्याची युद्ध सामग्री किंती :
प्रचंड आहे, हे मी इंग्लंडमध्ये. राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेलो असताना पाहिले
आहे.
~~ ज्या लोकांना सुधारणा नकोत, स्वातंत्र्य.पाहिजे त्यांना पक्के माहीत आहे की -इंग्रज सरकारबरोबर लढाई करण्याकरिता अवश्य अशी साधन [सामंग्री ] [मिळविणे ] -अशक्य.-आहे... या. .कारणाने. म्हणा ,किंवा विश्वास. आहे म्हणून म्हणा या
RRS: लोकांचा मार्ग - अनत्याचाराचा - मार्ग आहे... तो मार्ग म्हणजे
:-असहकार..ब. कायदेभंग.. - .हा-मार्म. कित्ती परिणामकारी आहे, याचा अनुभव नुकताच .सर्वाा-येळन चुकला. आहे. वाऱ्याने जसे झाड हलते तसे इंग्रज
सरकार हलले; पणे काही उलथून पडले नाही... हा असहकाराचा एकच एक “कॉँग्रेसने -शोधून काढलेला मार्ग स्वातंत्र्यासाठी [अपुरा ] [पडला, ] [.आता ] [पुन्हा ] [त्याच ] ` "मार्गाचा अवलंब करण्यात्त काय हशील. आहे ते-मला समजत [नाही, ] माझ्या मते र्तर हा असहकारांचा मार्ग "फार विघातक [sre. ] - लो-साधला नाही तर त्यामुळे "नुकसान झाल्याशिवाय-राहणार नाही ह रीती याप्रसंगी मला इंग्लंडच्या इतिहासातील एका [गोष्टींची ] [आठवणं ] [होते. ] फ्रान्स
` देशामध्ये राज्यक्रांती सुरू असता इकडे [इंग्लेंड ] [देशात ] [लोकांना ] [राजकीये ] [eH ]
' प्राप्त व्हावेत म्हणूनं जोराची चळवळ [सुरू ] [झॉली ] [होती. ] हे राजकीयं हक्क