९२ ह
` _ 'धर्मातराने अस्पृश्यांना
समानतेचा. हक्क प्राप्त. होणार आहे
अखिल मुंबई इलाखा मातंग परिषदेचे अधिवेशन दादर-नायगांव येथे मुंबई
इलाखा महार परिषदेच्या भव्य मंडपांतं मंगळवार तारीख २ जून १९३६ रोजी रात्रौ २ वाजतां भरले होते. डॉ. बांबासाहेबं आंबेडंकंर यांनी येवले. येथे केलेल्या धर्मालेरांच्यां घोषणैसः पाठिबा देण्याकरिता'ही मातंग बांधवांची मुंबई-इलांख्यातर्फ
परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेस सात-आठ. हजार सातंग
स्त्री-पुरूषांचा समुदाय व मुंबई इलाख्यातील प्रत्येक जिल्ह्यातील. प्रतिनिधी हजर
होते. परिषदेच्या आंरभी नाशिकचे श्री. डी, जी. रोकडे, श्री माने,. श्री फालके यांचे स्वागतपर पद्य गायन झाले. त्यानंतर स्वागताध्यक्ष रामचंद्र नाथोबा काळोखे यांचे स्वागतपर भाषण झाले. यानंतर श्री दौलतराव चिलौंबा वायदंडे यांनी अंध्यक्षसंथान स्वींकारांवें अशी सूचना मांडली. या सूचनेस श्री: मारुतराव तूपसौंदर, बाबूराव रांमजी Gites, श्री.के. एस. were यांनी अनुमोदनं दिले त्यानंतर अध्यक्षांना व डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांना मोठ्या जयधोधात' पुष्पहार अर्पण करण्यात आल्यावर' अध्यक्ष श्री. -बोताळने. यांचे भाषण झाले; |
परिषदेच्या यश चिंतनाप्रित्यर्थ : निरनिराळया. ठिकाणच्या. पुढाऱ्यांकडून संदेश आले होते. i त्यात श्री.शंकरराव शिक्रामजी साठे-(नमर), TGS जयवंत Wa, अनंतराव दौलत लोखंडे-(कोल्झपूर) वगैरे मंडळीचे होते. : या परिषदेस मे. रामचंद्र केरू जाधव (सोलापूर), दौलतराव गायकवाड (सोलापूर), पांडुरंग नाना वडेकर (कऱ्हाड), रामचंद्र पुनाजी सकट (दौंड), किसन भाऊराव [वाघमारे ] (नगर), सीमाराम बाबाजी लांडगे (पुणे), दार्दाबा शेंडगे (पुणे), रामचंद्र काळोखे (जुंत्नेर), शांताबाई श्रावण सकाटे (खडकी), भागवत पवार (YAR), शंकर शिवराम शिंदे (जुन्नर), आर. एस. फाळके (पुणे), आबा गेणू 'खंडाळे (जेजुरी) मोहना मल्हारी साठे (नगर) वगैरें प्रमुख: प्रतिनिधी मंडळीं आली [होती. ]
मुंबई इलाखा मातंग परिषदेमध्ये. पास: झालेले ठराव ह
ठराव १.--(अ) ही अखिल मुंबई इलाखा.मातंग:परिषद पूर्ण विचारांती असे ठरविते की, समता आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी- मातंग. समाजाला धर्मातर केल्याशिवाय उपाय नाही. ....
(ब) ही परिषद असे जाहीर करते की, अखिल अस्पृश्यांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर मातंग समाजाचा पूर्ण विश्वांस असून त्यांचे बरोबर मातंग समाज सामुदायिकरित्या धर्मातर करण्यास तयार आहे जनता: TTT जनता: १३ १३ जून जन १९३६, १९४६ .