२-६-१९३६ धर्मातराने अस्पृश्यांना समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे - Page 584

५४० डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे .

नाही. ज्याच्या मनाला पटेल तोच धर्मांतर करील.. तेव्हा धर्मातरावर न बोलण्याचे जे मी ठरविले आहे त्याबद्दल तुम्हा कोणाला वाईट वाढणार नाही व तुम्हा कोणाचा त्यासंबंधी गैरसमज होणार नाही अशी मला आशा. आहे.

मी आज या सभेत बोलण्याकरिता जो उभा आहे तो.फक्त महार-मांगःसमाजात एकोपा कसा व्हावा हे सांगण्याकरताच उभा आहे. महार-मांग समाजामध्ये खेडोपाडी वितुष्ट आहे, त्यांच्यात सूत .नाही, सलोखा: नाही. ही : गोष्ट लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यांच्यामध्ये वितुष्ट आहे. : ..हे वितुष्ट नाहीसे कसे होईल याचा विचार करणे हे तुम्हा-आम्हाला. कर्तव्य, आहे. , ही. तेढ aw दिवसांपासून उत्पन्न झालेली आहे व जेव्हाप्रासून.ती माझे कानावरती आली आहे तेव्हापासून मांग लोकांचे काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची संधी मिळावी व महार लोकांतफे जे मला सांगावयाचे ते सांगण्याची संधी मिळावी म्हणून माझ्याजवळ ज्या मांग लोकांची जा-ये आहे अशा मांग लोकांना ५/६ वर्षापासून तुम्ही मांग लोकांची कोठेतरी सभा भरवा व मला बोलवा असे मी सांगत आली आंहे.' ' परंतु तशाप्रकारची सभा त्यांना आजवर भरविता आली नाही, म्हणून मी दिलगीर होतो. ज्या संधीची मीं वाटं पांहून राहिलो. होतो. ली -संधी-आज मला मिळाली यांबद्दल मलो धन्यता वाटतें वे ज्या मंडळींनी ही सभा भरवून ही संधी प्राप्त:करून दिली त्यांचा मींःआभारी आहे. . भांग समाजात जी सुक्षारणेची चळवळ चाललेली आहे त्या चळवळीचे' बारकाईने-निरीक्षण Hel असता असे yA Age की, त्या चळवळीचा सारा. कटाक्ष महार .लोकांच्याविरूद्ध आहेः... महासशी व्यवहार ठेवू नका; महाराचे अन्न खाउःनका, -त्यांना केरसुणी विकू नका, त्यांचा. विटाळ माना असे मांग. पुढारी: मांगांना- सांगत. आहेत असे मी ऐकले आहे. : : या त्यांच्या शिकवणीचा:मलाःकाही We aed Ae. - तुमच्या स्वाभिमानाला वाटत असेल की महार.आपल्या हातचे खांत नाहीत्त तर AHA तरी त्यांच्या हातचे. का खावे तर. तुच्ही त्यांचे -हातचे. ख. नका, . ' परंतु मला जे प्रश्‍न -ब्रिचारावयाचा. आहे.तो 'हा-की, महारच तुमचे -हातचे. खात. नाहीत अशातला काही भाग. नाही. ब्राह्मण

लोक, तुमचे हातचे खात .नाहीत..नव्हे.कोणत्याच जातीचे लोक. तुमच्या हातचे

खात नाहीत, ही जर गोष्ट खरी आहे तर मग तुमचे पुढारी ब्राह्मणांचे हातचे खाऊ

AD HA उपदेश का करीत नाहीत. जे.जे लोक मांगांच्य़ा हातच्रे खात नाहीत

'त्या त्या जातीच्या. हातचे. मांगांनी खाऊ नये असा उपदेश जर. मांगांचे पुढारी करतील तर त्यांच्यावर .कोणीही. दोषारोप करणार नाही. .. .उलट त्यांचा उपदेश -मी तरी शिरसावंद्य मानीन कारण स्वाभिमान हा सर्वाना आहेच. नव्हे, सर्वांना असलाच पाहिजे. परंतु ब्राह्मणांचे हातचे खाऊ नका, मराठ्यांचे हातचे खाऊ नका, असा. उपदेश कोणीही मांग पुढाऱ्यांनी केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. उलट महारांचे हातचे खाऊ नये एवढींच शिकवण त्यांच्याकडून माँग लोकांना देण्यात येते. ही शिकवण द्वेषमूलक आहे ही गोष्ट तुम्हा माँग पुढाऱ्यांना '