TART TAPING .::: : .... प्राप्तः होणारं आहे yya:
नाकबूल करता. येणार साही. मी स्वतः उच्चनीच असा कोणत्याही प्रकारचा
भेदभाव मानीत नाही 'क-महार :जातीनीही Searle भेद पाळावयाचे सोडून दिले
आहेः, चांभार स्वतःला उच्च सानतांत व: महारामांगांचे हातचे आपण खाणार नाही
असेम्हणतात; ---तुम्हीही-त्यांत्र्ाप्रमाभे महारांचे हातचे आपण खाणार नाही असे म्हणू लाग्ला आहात. ... खरे-म्हटले:असता अमुक एक जात: अमक्यापेक्षा उच्च
आहे. असे--म्हणाबयाला':काही आधार:.किंवा पुरावा नाही, . कोणा. जातीला
श्रेष्ठत्त्वाचा काही ताम्रपट दिलेला नाही: :: कोण कोणाच्या हातचे खातो. व कोण
कोणाच्या. हातचे खात. नाही या एका -गोष्टीवर हिंदू समाजात जातिश्रेष्ठत्व
अवलंबून- असलेले: आपल्याला.- दिसून येते. .: अमुक. एक जात अमुक: एका O जातीपेक्षा श्रेष्ठ क्रा.?.: “बर ती त्या -जातीच्या माणसाच्या हातचे अन्न खात ` नाही'एवढे..कारण. लोकांना पुरेसे... होते आणि म्हणून पुष्कळशा जाती इतर
जातीपेक्षा. आपण श्रेष्ठ आहोत हे दर्शविण्यासाठी इतर जातींशी अन्नोदक व्यवहार करण्याचे, सोडून: Cas... तुम्ही देखील. याच मार्गाचा अवलंब केलेला दिसून येतो. . महारापेक्षा मोठे म्हणवून घ्यावयाचे याशिवाय महाराच्या. हातचे अन्न खाऊ नका अशा. शिकवणीचा . दुसरा कोणता .तरी हेतू असेल असे. मला .तरी.वाटत नाही... परंतु अशी शिकवणं देणाऱ्या :मांग पुढाऱ्यांनी एक-दोन. गोष्टींचा विचार केला.असल्याचे मला दिसत. नाही... महारापेक्षा श्रेष्ठ म्हणवून घेण्यात मांगांचे काय. हित साधणार, आहे हे.; मला. समजत . जाही,:: : महारांपेक्षा मोठे म्हणवून घेतल्याने ब्राह्मण ल्लोक्क,: मराठे. लोक: इत्यादि. वरच्या: वर्गाचे लोक जर मांगांचे ` मोठेपण SET. PWT TAY आपल्यात:आत्मसात.करएयास तयार.असतील तर गोष्ट: निराळी... - महारांपेक्षा. मोठे म्हणवून घेण्याने. जर ब्राह्मण “लोक मांगांना:: आपल्या Fel. देण्यास a मांगांच्या..मुली . करण्यास. तयार. असतील . तर: महारामेक्षा -:मांग., श्रेष्ठ: आहेत :असे..: सिद्ध . करण्याकरता ..महारांच्या हातचे न:खाण्याचा निर्धार,जर मांमांनी: केला तर; त्यात काहीःहशील आहे; असे म्हणता येईल: ... तेव्हा: ब्राह्मण लोक. व इतर स्पृश्यवर्गीय हिंदू लोक तुम्हाला आत्मसात करून घ्यावयास तयार आहेत क्रिंक्र नाहीत.याचा विचार लुम्ही पूर्णपणे करावयास पाहिजे. ते जर तयार नसतील तर विनाकारण महार लोकांशी अहमहमिकेची भूमिकां घेऊन खोटा दंभ वाढवून तुम्ही मांग लोक आपले नुकसान करून घ्याल अशी मला भीती वाटतें दुसरे असे की, मांग व चांभार लोक महारांच्या हातचे आपण खाणार नाही अंसे जर म्हणू लांगले तर चाँभाराँच्या व मांगांच्या हातचे आपर्ण खाणारं नांही असे महार लोकांना देखील म्हणता येईल. असे काही महार लोक
आहे तो साफं उतरवून टाकावा. ते जर आपल्याशी खात पीत नाहीत त्र महारांनीही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये व मी तुम्हास असे सांगू
(Bere
इच्छिता की “महार लोकांनी जाती अभिमान धरला व मागा-चांभाराशी कोणत्याही