५४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
जे जे म्हणून महारांचे उमेदवार कमिटीपुढे परीक्षेकरिता गेले, त्या त्या उमेदवारांना त्यांच्या लायकीसंबंधाने प्रश्न विचारण्यांचे सोंडून देऊन तुम्ही किती विहिरी बाटविल्या ? तुम्ही अस्पृश्यांच्या चळवळील भाग घेता. का? वगैरे वगैरे नादानपणाचे प्रश्न विचारून त्यांना घालवून देण्यात आले. तथापि, महारांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली साही. आम्ही झगडलो च दुसऱ्यांनी लूट
केली, अशाप्रकारची तक्रार महारांनी कधीही केली नाही
मुंबईत पोलीस खात्यात अस्पृश्यांची भरती सरकार जातीभेदाच्या अडचणीमुळे. . करावयास तयार नव्हते. आज त्याच पोलीस खात्यात अस्पृश्यांचे कितीतरी पोलीस नोकरीत आहेत. ही गोष्ट करण्यास सरकारास कोणी भाग पाडले? चांभार किंवा मांग लोकांनी याच्याकरिंता कंधीतरी खटपट केली होती काय ? या खटपटीचा फायदा मांग-चाँभार यांनी घेतला. किंवा नाही ? महार लोकांनी चळवळ करावी व इतर जातींनी त्याचा फायदा घ्यावा याचे हे दुसरे उंदाहरण आहे. -आज डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डात, ` म्युनिसीपालिंटीत, तालुंका लोकल बोर्डात अस्पृश्यांचे कितीतरी प्रतिनिधी असल्यांचे दिसून येते. त्यांपैकी त्यात किंतीतरीं मांग वै चांभार असतील. या जागां मिळेविण्यांकरंतां चांभार व-भांगं या जातींनी. काय खटाटोप केला? . या. जागा मिळविण्याचे सर्व श्रेय महार लोकांना आहे. . तथाषि, त्याचा फायदा. मांगांनीही घेतला आहे व-चांभारांनीही घेतला आहे.. - जेव्हा जेव्हा म्हणून लोकल बोर्डाच्या . किंवा. म्युनिसीपालिटीच्या- जागेक्ररिता माझी शिफारस मागण्याकरिता लोक-आलेले आहेत तेव्हा तेव्हा मी. त्यांना असे सांगितले आहे. क्री, मांगाचा १२. आण्याचा माणूस पुढे आला .तर महाराच्या. १६ आणे किंमतीच्या माणसास मी मागे बसाव्रयास लावीन. . याच्यापेक्षा जास्त व्यापकदृष्टी कोणता समाज ठेवू शकेल असे मला वाटत नाही. नवीन राज्यघटनेत वतनदारी ही मतांधिकाराच्या लायकीकरिता ज्या अनेक बाबी ठरविण्यात आल्या आहेत त्यापैकी एक बाब आहे. महार . लोक वतनदार असल्याकारंणामुळे अर्थात त्यांना या बाबीचा फायदा मिळाला आहे व इंतर जातींना मिळू शकत नाही, या गोष्टीचा विपर्यास करून काही लोक अंसे भासवीत आहेत की, मी मुद्दाम पक्षपात बुद्धीने प्रेरित होऊन निव्वळ महारांचा फायदा करण्याच्या हेतूने मताधिकाराच्या ' लायंकीच्या कोष्टकात वतनदारीं ही बाब घालून घेतली. या आरोपात काही सत्थ माही... केवळ महार-मांगांमध्ये वितुष्ट वाढविण्याच्या" हेलूने हा. आरोप * करण्यात आला' आहे. ' वतनदारी ही are मताधिकाराकरिता जमेस धरण्यात यावी ही सूचनाः. मांझी नव्हे. हीं सूचना Aor प्रांतिक " सरकारचे : 'केलेली' सूचना: आहे. . तिच्या बऱ्यावाईटाची जबाबदारी माझ्यावर नाही: -"दुसरे असे :की,.. केवळ मुंबई इलाख्यातील अस्पृश्य वतनदारांना मताधिकार दिला आहे असे :