१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 135

स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे ९७

आपली माणुसकी चुरगळून टाकणारे वरवंटे आहेत आणि आपल्या संघर्षाला

कसलीच फळे आली नाहीत, असेही म्हणता येण्यासारखे नाही. आपण

अस्पृश्यतेचा नायनाट करण्यात अजून यशस्वी होऊ शकलो नाही, हे खरे

आहे. प्रत्येक मानवाला मिळालेच पाहिजेत अशा स्वरूपाचे काही [अत्यंत ] [मूलभूत ] स्वरूपाचे हक्क आपणाला अजूनही मिळाले नाहीत, हेही खरे आहे. परंतु राजकीय सत्ता मिळविण्यात आपण यश मिळविले आहे, हेही तितकेच खरे आहे. ज्यांच्याजवळ सत्ता असते त्यालाच स्वातंत्र्य असते, हा [सिद्धान्त ] कोणीही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्य मिळविण्याचे व सर्व अडचणीतून [मुक्त ] [होण्याचे ] एकमेव साधन सत्ता हेच असून धार्मिक व आर्थिक शक्ती इतकी [नसली ] [तरी ]

सजकीय शक्तीही खरीखुरी शक्ती असून [बरीच ] [परिणामकारीही ] [आहे. ] सांगण्यास दुःख वाटत आहे की दलित वर्गाला नवीन घटनेप्रमाणे जे राजकीय हक्क ब्विळालेले आहेत ते आपल्या शत्रुंनी आपल्या यंत्रणेद्वारे आणि आपल्यातील स्वार्थी,

ब्रजू आणि दुराचारी लोकांच्या साहाय्याने कुचकामी करून [टाकले ] [आहेत. ] ज्या

सैत्तेमागे संघटनेची शक्ती नसते, [ज्या ] [सत्तेमागे ] [सुजाणपणा ] [नाही, ] [ती ] [सत्ताच ] नव्हे. एक दिवस-फार दुरच्या काळात [नव्हे-दलित ] वर्ग संघटित होईल व त्यांना मिळालेल्या राजकीय सत्तेचे [त्यांना ] [महत्त्व ] [कळून ] [येईल ] [आणि ] [आपल्या ] सामाजिक मुक्तीसाठी त्याचा परिणामकारकपणे [उपयोग ] [करून ] [घेतील, ] [अशी ] मूला आशा वाटते. hE

_ आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने झाले असे जरी मला म्हणावयाचे नसले तरी आम्ही फारच लांब काळपर्यंत आपल्या सामाजिक समस्येइतक्याच तीव्र असलेल्या आर्थिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले असून आज आपण अस्पृश्य म्हणून नव्हे तर क्षामगार म्हणून एकत्र जमत आहोत याबद्दल मला आनंद होत आहे. हा नवीन र्ग असून त्याची चर्चा करण्याची ज्यांनी ज्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मी अभिनंदन करतो.. |

तथापि, असेही काही लोक आहेत की या आपल्या पावलाबद्दल अशुभ भावना बाळगून असून या परिषदेत भाग घेण्याबद्दल त्यांनी मला दोष दिलेला आहे. कामगार पुढाऱ्यांकडून ही टीका झाली नसती तर त्याची मी पर्वा केली नसती. ही दलित वर्ग कामगारांची वेगळी परिषद भरवून मी कामगारांमध्ये फूट पाडीत आहे, असे त्यांच्या तक्रारीचे सार दिसते. माझ्या मते या देशातील कामगारांना दोन शत्रूंशी तोंड द्यावे लागेल. हे दोन शत्रू म्हणजे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे होत. कामगारांना ज्यांच्याशी दोन हात करणे प्राप्त आहे अशा ब्राह्मणशाहीला शत्रू म्हणून ओळखण्यात अपयश आल्यामुळे ही टीका काही

प्रमाणात उदभवली आहे. ब्राह्मणशाहीशी शत्रुच्या नात्याने दोन हात करावे