१५-५-१९३८ बहुसंख्याक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे - Page 194

१५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

या सर्व सभांमध्ये १० ते १५ हजारांपर्यंत कुलवाडी महार, मुसलमान वगैरे सर्व जातीचे, धर्माचे शेतकरी बांधव मोठ्या प्रेमाने, उत्सुकतेने, आस्थेने आणि संघटनेने हजर राहिले होते. . प्रत्येक सभेत २०-२०, २५-२५ मैलांवरून कित्येक शेतकरी आलेले होते.