महाराष्ट्रीयांची पीछेहाट का ? १७७
इ हाकण्यात त्यांचा काळ निघून गेला. माझ्या या म्हणण्याची इतिहासच साक्ष
देत आहे. धनाढ्य श्रेष्ठीचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला ऐकू येणार
नाही पण सेनानी, मुत्सद्दी, राजकारणी पुरुष यांची नावे घडोघडी तुम्हाला सापडू
| शकतील. जगातील कोणत्याही देशाला अभिमान वाटावा अशी ही नावे आहेत
| | महाराष्ट्राची पिछेहाट झाली याचे कारण हेच की, त्यांनी इतरांप्रमाणे
व्यापाराचा मार्ग स्वीकारला नाही, लक्ष्मीची कृपा संपादण्याचा प्रयत्न केला नाही
| तिच्या मागे ते लागले नाहीत. आज कशाला किंमत असेल, तर ती एका
|पेशाला ! पैशाने बुद्धी काबीज केली आहे. निदान बुद्धी व शील या दोहोंवर
त्याने मात केली आहे हे तरी खासच होय !
एका काळी आपण राजकारणात अग्रभागी होतो. टिळक, गोखले व रानडे
या तीन महाबुद्धिवान व राजकारण धुरंधर व्यक्ती आपल्यामध्ये होत्या. ह्या
व्यक्तींचे राजकारण आजच्यासारखे खळबळींचे नसेल अथवा आजच्यासारखे
औत्सुक्यपूर्णतेचे नसेल. पण ते आजच्यापेक्षा अधिक प्रामाणिक व अधिक
AT ts खास होते ! पण या बाबतीतील देखील पुढारीपण आमच्याकडे
| । | नाही. आजची स्थिती अवलोकन करता कारकून व मजूर ह्या
काहीच कर्तृत्व नसलेले लोक अशीच महाराष्ट्रीयांची अवस्था होत
| ही अधिकाधिक दिसून येत आहे. ही घसरगुंडीची गोष्ट लक्षात घेता
| या काही थोड्या महाराष्ट्रीयांना या घसरगुंडीतूनही राजकारणात काही तरी
he मिळविता आले आहे त्यांचीही तेथून उचलबांगडी व्हावी ही गोष्ट
म विशेष बोचू लागल्यास त्यात नवल नाही, परंतु ह्या कोत्या व दुसऱ्या ~
फ” | ९
बषबाज्ने पाहिल्यास सद्बुद्धीच्या अशा दृष्टीकोनाने, डॉ. खऱ्यांच्या लढ्याकडे
| तो लढविणे आपल्यापैकी कोणालाही मुळीच प्रशस्त वाटणार नाही याबद्दल
|
| खात्री आहे आणि याच कारणामुळे डॉ. खरे यांच्या स्वागताकरिता
|
जो येथे आलो आहे तो महाराष्ट्रीय या नात्याने नव्हे, अर्थात महाराष्ट्रीय
हणून म्हणवून घेण्यात मला अभिमानच वाटतो. माझ्या महाराष्ट्रीयत्वाचा मला
| । फार फार अभिमान आहे ही गोष्ट मी येथे ठासून सांगतो. महाराष्ट्रीयात असे
| ही गुण आहेत की, जे इतर प्रांतीयात तुम्हाला दिसून यावयाचे
F लंडनसारख्या परक्या ठिकाणी सर्व प्रांतीयांचा मेळावा जमलेला असतो
॥ त्यावेळी हा फरक सहज लक्षात येऊ शकतो. कोणाचे कसे गुणदोष आहेत हे
कत्यावेली ओळखणे सहज शक्य होते.
| डॉ. खरे महाराष्ट्रीय आहेत त्यामुळे जसा मी येथे आलो नाही, तसाच ते
| ं कंग्रेसवाले आहेत यामुळेही आलेलो नाही. डॉ. खऱ्यांनी कॉग्रेसचे अनुयायित्व
धा