२६-१०-१९३८ राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे - Page 266

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २२८

पुढारी लबाड, याचा निर्णय असेंब्लीत निर्भीडपणे मांडणारे मजूर

काँग्रेसवाल्यांकडे द्यावा. ' देशहिताचा आणि देशभक्तीचा सारा मक्ता

देशद्रोही, ते येतो, डॉ. आंबेडकर जातीनिष्ठ ! डॉ. आंबेडकर कारण गेले नाहीत !' केवळ तुरुंगात जाऊन मनुष्य देशभक्त कसा बनतो ते समजत नाही. मी तुरुंगात गेलो नाही ही गोष्ट सत्य आहे. माझ्या तुरुंग जाण्याचा उपयोग काय ? मी तुरुंगात गेलो असतो तर मला ट | क्लास मिळाला असता आणि ' ए ' क्लासात ऐष आरामात तुरुंगवास आपल्या अनुयायांना चकविण्याइतका दांभिकपणा माझ्याजवळ नाही, हे. प्रांजळपणे कबूल करतो. आजच्या काँग्रेसवाल्यांनी नावाचा तुरुंगवास आहे. खरा तुरुंगवास भोगला लोकमान्य टिळकांनी आणि इतर

पुढाऱ्यांनी !

एकांगी आणि खोडसाळ प्रचारामुळे काही थोड्या लोकांची झाली तरी या प्रचाराचा फोलपणा निष्पक्षपाती माणसाला |

राहणार नाही. काँग्रेसवाल्यांचे गुरू महात्मा गांधी दुसऱ्या वर्तुळ प गेले त्यावेळी तेथे हिंदुस्थानचा एकमेव प्रतिनिधी म्हणून आपण गांधींचा म जयजयकार केला. माझे गांधींच्या भक्तांना आणि अभिमान्यांना असे स

आणि जाहीर आव्हान आहे की, त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समधील माझी

गांधींची सर्व भाषणे जी राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या प्रोसिडिग्जम

सुरक्षित आहेत ती पुस्तक रूपाने एकत्र करावी. डॉ. आंबेडकरांची, *

वाचून देशद्रोही कोण याचा निर्णय आपण द्यावा. कोणत्याही निर्भिड

निस्पृह न्यायाधिशाने हा ,निकाल द्यावा, मी तो मान्य करावयास

आहे, हे मी या सभेत जाहीर करतो.

उद्याचा संप खरे म्हटले असता संप नव्हेच. आज तरी आपले मालकाजवळ नाही. मुंबई सरकारने दुराग्रहाने आणि मालकांना खूष इराद्याने कामगारांची कत्तल करणारे बील पास केले आहे. असेंब्लीत ते बी पास झालेच. कौन्सिलात पास होण्यास वेळ लागणार नाही. आपली साऱ्या कामगार व मजूर वर्गाची नापसंती व्यक्त करण्याकरिता उद्या एक दिवसाचा सार्वत्रिक संप घडवून आणणार आहो. या एका शांततेने पार पडणाऱ्या संपाच्या रूपाने कामगार आणि मजूर वर्गाच्या शक्तीचे स्वरूप आपण जगाच्या निदर्शनास आणून देणार आहोत.